राजेश टोपे

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आरोग्य संचालक या नवीन पदाची निर्मिती - राजेश टोपे

कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे.  

Aug 28, 2020, 03:09 PM IST

कोविड-१९ । राज्यात आज दिवसभरात ९१३६ रुग्ण ठणठणीत बरे

 राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. 

Aug 27, 2020, 09:39 PM IST

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होईल- टोपे

पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत आहोत.

Aug 21, 2020, 12:36 PM IST

'या' योजनेतून होणार मोफत उपचार, पैसे घेतल्यास पाचपट दंड- राजेश टोपे

महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार होतील. 

Aug 18, 2020, 05:06 PM IST

मास्कच्या विक्री दराबाबत होणार मोठा निर्णय

एन ९५ मास्क किंवा कोणताही मास्क एका ठराविक किंमतीतच विकावे लागणार

Aug 17, 2020, 06:42 PM IST

शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले- टोपे

पार्थ पवार प्रकरणाला वेगळं वळण देण्याची गरज नाही, 

Aug 15, 2020, 04:05 PM IST

राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

 भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.  

Aug 15, 2020, 07:02 AM IST

मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत. 

Aug 13, 2020, 07:28 AM IST

मास्क, सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण, चार दिवसांत आदेश काढणार- राजेश टोपे

काहीजण अव्वाच्या सव्वा भावात मास्क विकत आहेत. 

Aug 11, 2020, 07:20 PM IST

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.

Aug 11, 2020, 07:21 AM IST

विरोधी पक्षाने चांगल्या सूचना द्याव्यात, उगाच विरोध नको- राजेश टोपे

मुंबई आणि मालेगावप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात येईल. 

Aug 9, 2020, 06:25 PM IST

मीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण

 मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

Aug 7, 2020, 07:57 AM IST

गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.  

Aug 6, 2020, 12:08 PM IST

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली.  

Aug 6, 2020, 08:12 AM IST

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचं निधन

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. 

Aug 1, 2020, 11:27 PM IST