नाथाभाऊंना राज्यसभेची ऑफर; राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार निश्चित?
देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वादामुळे नाथाभाऊंचे राजकीय पुनर्वसन सातत्याने लांबणीवर पडत राहिले.
Mar 7, 2020, 11:34 AM ISTराज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून परस्पर उमेदवार निश्चित; काँग्रेस नाराज
चौथ्या जागेचा निर्णय हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात यावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे.
Mar 5, 2020, 10:40 AM ISTराज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक, भाजपची बैठकीत रणनीती
राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश संसदीय समितीची बैठक मुंबईत पार पडली.
Mar 3, 2020, 09:14 AM ISTशरद पवार, फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राज्यसभेसाठी ( Rajya Sabha Election) राष्ट्रवादीकडून शरद पवार (Sharad Pawar)आणि फौजिया खान (Fauzia Khan) यांची नावं निश्चित करण्यात आले आहे.
Feb 28, 2020, 09:06 PM ISTराज्यसभेत भाजप क्रमांक एक, तरीही बहुमतापासून दूरच...
राज्यसभेत भाजप भलेही जिंकली असेल पण, भाजपच्या चिंतेत सातत्याने भरच पडत आहे. कारण, एनडीएतील मित्रपक्ष तेलगू देशमने भाजपची साथ सोडली आहे.
Mar 24, 2018, 03:57 PM ISTराज्यसभेसाठी 6 राज्यांतील 25 जागांसाठी आज निवडणूक
आज देशातल्या 6 राज्यांमध्ये 25 जागांसाठी मतदान होतंय. त्यात सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेशच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणूकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 23, 2018, 09:32 AM ISTमुंबई | राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर राणे म्हणतात...
मुंबई | राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर राणे म्हणतात...
Mar 15, 2018, 10:28 PM ISTमुंबई | विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज घेतला मागे
मुंबई | विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज घेतला मागे
Mar 15, 2018, 05:24 PM ISTराज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड
राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली.
Mar 15, 2018, 05:05 PM ISTराज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.
Mar 12, 2018, 12:58 PM ISTराज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे.
Mar 6, 2018, 12:30 PM IST२३ मार्चला राज्यसभा निवडणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 11:39 PM ISTनवी दिल्ली : २३ मार्चला होणार राज्यसभा निवडणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:34 PM ISTराज्यसभा निवडणुकीसाठी खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी
मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2018, 12:17 PM ISTकाँग्रेसचा भाजपला दे धक्का, गुजरातमध्ये अहमद पटेल विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 08:47 AM IST