विजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट
गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
Aug 9, 2017, 08:06 AM ISTराज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
Aug 9, 2017, 07:58 AM ISTगुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 11:54 AM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTराज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली
नवी दिल्ली : कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.
राज्यसभेसाठी जावडेकरांचा पत्ता होणार कट?
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jan 25, 2014, 07:19 AM ISTसंजय काकडे घराकडे, राज्यसभा बिनविरोध!
पुण्याचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय काकडे हे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटकेचा निश्वास टाकता येईल. संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतल्या नंतर त्यांनी माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Mar 20, 2012, 09:37 PM ISTपंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली. काही निर्णय आघाडी सरकार असल्यामुळे आम्हांला घेता येत नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते. ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्यानंतर आता पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 20, 2012, 07:49 PM ISTमनसेसाठी राष्ट्रवादीचा तिसरा उमेदवार!
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवलाय. प्रकाश बिनसाळे यांनी तिसरा उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. याआधी राष्ट्रवादीनं पुण्याचा माजी महापौर वंदना चव्हाण आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठींना उमेदवारी दिलीय.
Mar 19, 2012, 02:19 PM IST