राणे

चिंटू शेखची राणेंविरोधातली याचिका बिनशर्त मागे

चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळालीय. नारायण राणे तसंच प्रहार वर्तमानपत्राविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख यानं मागे घेतलीय.

Sep 26, 2013, 02:48 PM IST

राष्ट्रवादीसोबत नाईलाज म्हणून केलीय युती- राणे

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे... राष्ट्रवादीबरोबरची युती ही निव्वळ तडजोडीची युती आहे असल्याचा हल्लाबोल राणेंनी केला आहे.

May 31, 2013, 10:51 AM IST

अनधिकृत बांधकामाचा पैसा `मातोश्री`वर - राणे

आमदार भास्कर जाधव यांनी शेलक्या शब्दात केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनाला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टार्गेट केलं आहे.

May 31, 2013, 08:27 AM IST

मातोश्रीवर जायचयं, उद्धव यांची भेट घ्यायचीये- राणे

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर राज यांचे सांत्वन करण्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

Nov 24, 2012, 02:29 PM IST

राणेंनी उचलली जीभ लावली टाळ्याला- भाजप

भाजप आमदार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात आज विधान परिषदेत खडाजंगी झाली. भाजप आमदारांनी स्वस्तात सरकारी जमिनी घेतल्याचा आऱोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत केला.

Apr 9, 2012, 07:13 PM IST

शिवसेना - राणे संघर्ष आता कॅलेंडरवर

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान संघटनेनं सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पंधरा वर्षातल्या कारभारावर टीकेची झोड उठवलीय. कारभाराचा पंचनामा करणारं कॅलेंडर स्वाभिमाननं प्रकाशित केलय.

Dec 23, 2011, 09:28 AM IST

कोकणचो... राजा कोण ?

राज्याचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे ते सिंधुदुर्गात. हाणामारी आणि राड्यानं संवेदनशील ठरलेल्या आणि उद्योगमंत्री नारायण राणेंच्या प्रतिष्ठेची ठरणाऱ्या तीन नगरपरिषदांची मतमोजणी आज होत असून तिथं एकवटलेले विरोधक राणेंवर मात करणार की राणे आपलं वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Dec 12, 2011, 05:42 AM IST

राणेंना 'दे धक्का'

सिंधुदुर्गात नारायण राणे यांना आणखी एक धक्का बसला आहे. वेंगुर्ल्यात झालेल्या हाणामारीनंतर स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या कोंडीत सापडलेल्या नारायणा राणे यांना राज्य निवडणूक आयोगाने जोरदार धक्का दिला आहे.

Dec 10, 2011, 04:53 AM IST