रामटेक बंगला

खडसे राजीनाम्यानंतर रामटेक बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

खडसे राजीनाम्यानंतर रामटेक बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Jun 5, 2016, 02:21 PM IST

मुंबई : रामटेक बंगल्यात वास्तव्य ही वादाची परंपरा

रामटेक बंगल्यात वास्तव्य ही वादाची परंपरा

Jun 4, 2016, 08:50 PM IST

पंकजा मुंडेंच्या मागणीकडे दुर्लक्ष, खडसेंनी मारली बाजी

माझ्या भावना या रामटेक बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा बंगला मला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्या पदरी निराशा आली  आहे.  राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक हे शासकीय निवासस्थान देण्यात आलंय. 

Nov 20, 2014, 12:18 PM IST

रामटेक हवा, भावना जोडल्या गेल्यात - पंकजा मुंडे

 माझी रामटेकचीच मागणी  कायम आहे. माझ्या भावना त्या  बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी या बंगल्याची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे - मुंडे यांनीच दिली.

Nov 13, 2014, 11:48 PM IST