महायुतीत महाभारत! 'लोकसभेत तुमचा लंगोट मी वाचवला' शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादीवर निशाणा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत महाभारत सुरु झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्यामुळे रायगड जागा मिळाल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
Jun 20, 2024, 07:21 PM ISTदोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'
शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं
Apr 4, 2023, 06:54 PM ISTतेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTफडणवीस 'काळजीवाहू' मुख्यमंत्री, शिवसेनेने डिवचलं
शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Nov 6, 2019, 05:54 PM ISTराज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'
शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
Nov 4, 2019, 11:42 PM ISTमुंबई | राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'
मुंबई | राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'
Nov 4, 2019, 11:40 PM ISTराज्यपालांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले...
संजय राऊत यांच्यासोबत रामदास कदम हे देखील उपस्थित होते.
Nov 4, 2019, 05:17 PM IST'प्लास्टीकविरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू होणार'
प्लास्टीक विरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाली असून येत्या आठ दिवसात त्याचे परिणाम दिसतील
Jul 1, 2019, 12:41 PM ISTरत्नागिरी । नाणार जाणार, लवकरच निर्णय - रामदास कदम
राजापूर येथील प्रस्तावित नाणार प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे. - रामदास कदम
Feb 21, 2019, 12:20 AM ISTनाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू - रामदास कदम
कोकणातील राजापूर येथे होणारा नियोजित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.
Feb 20, 2019, 09:12 PM ISTसंभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी, दिला इशारा
खासादर संभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी घेतली असून कोल्हापुरात फिरु देणार नाही, असा इशारा दिला आहे.
Jan 9, 2019, 06:45 PM IST...तर गाडल्याशिवाय राहणार नाही, कदमांचं शहांना थेट आव्हान
'शिवसेनेची पाळमुळं खोलवर रुजलेली आहेत हे अमित शहांना माहीत नाही'
Jan 9, 2019, 10:15 AM ISTसुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतली.
Jan 5, 2019, 09:35 PM IST'भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न'
अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी केला गौप्यस्फोट
Jan 2, 2019, 08:35 AM ISTकुत्र्याच्या पिल्लाकडे काय लक्ष द्यायचे; रामदास कदमांचा नितेश राणेंवर पलटवार
भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत
Dec 15, 2018, 10:18 PM IST