रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा

भाजपने एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी कोविंद यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला आहे. आता पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

Jun 20, 2017, 04:08 PM IST

कोविंद यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप आमदार दिल्लीत

भारतीय जनता पार्टीने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतींचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोविंद यांच्या नामांकनांला अनुमोदन देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार दिल्लीत दाखल झालेत. 

Jun 20, 2017, 01:17 PM IST

'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या'

राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. 

Jun 19, 2017, 08:42 PM IST

'मतांच्या राजकारणासाठी भाजपचा राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार'

फक्त मतांच्या राजकारणासाठी भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार दिल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Jun 19, 2017, 08:17 PM IST

कोविंद यांच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

 बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळं वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलीय.

Jun 19, 2017, 08:05 PM IST

जेव्हा रामनाथ कोविंद यांनी लालूंच्या मुलाला पुन्हा घ्यायला लावली शपथ

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Jun 19, 2017, 07:10 PM IST

भाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर सेनेचा दोन दिवसात निर्णय

 एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केलीय. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

Jun 19, 2017, 07:10 PM IST

रामनाथ कोविंद यांच्याबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी घोषणा झाल्यानंतर ट्विट करुन म्हटलं आहे की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, रामनाथ कोविंदजी गरिब, वंचित आणि मागासलेल्या लोकांचा आवाज बनतील.

Jun 19, 2017, 04:37 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद यांच्याशी संबधित १० गोष्टी

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद हे उमेदवार असतील.

Jun 19, 2017, 03:27 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा

Jun 19, 2017, 02:35 PM IST