सुनील तटकरेंनी घेतली ठाकूर यांची भेट, राजकीय समीकरण बदलण्यासाठी प्रयत्न
अखेर अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
Mar 23, 2019, 11:38 PM ISTपळपुट्या नीरव मोदीचा अलिबागचा बंगला स्फोटानं उद्ध्वस्त
नीरव मोदी फरार झाल्यानंतर हा ३० हजार चौरस फुटांचा बंगला सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतला होता
Mar 8, 2019, 12:55 PM ISTधनगर समाजाचा एल्गार, मुंबईकडे निघाली पदयात्रा
धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हा अखेरचा लढा आहे. दरम्यान, मुंबईकडे धनगर समाजाने कूच देत असताना सायन - पनवेल मार्गावर कळंबोळी येथे केला रास्तारोको केला.
Feb 27, 2019, 06:01 PM ISTरायगड । आपटा गावात एसटी बसमध्ये सापडला बॉम्ब
आपटा गावात एसटी बसमध्ये सापडला बॉम्ब
Feb 22, 2019, 12:10 AM ISTरायगडमधल्या आपटा वस्तीच्या बसमध्ये बॉम्ब
चार तासांनंतर बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश आले.
Feb 21, 2019, 08:04 AM ISTमुंबईच्या कक्षा रुंदावल्या, पालघर- रायगडमधील काही तालुके एमएमआरडीएच्या कक्षेत
मुंबई महानगराचा आणखीनच विस्तार
Feb 20, 2019, 05:00 PM ISTरायगड | माजी मंत्री रविंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश
रायगड | माजी मंत्री रविंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश
Raigad Congerss Leader Ravindra Patil Joined BJP
रायगडात भाजपाचा काँग्रेसला दणका
शेकाप बरोबरच्या आघाडीनं रवींद्र पाटील काँग्रेसवर नाराज आहेत
Feb 6, 2019, 08:37 AM ISTरायगड । नीरव मोदीचा अलिबागमधील बेकायदेशीर बंगला पाडण्यास सुरुवात
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान बंगल्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. जवळपास 30 हजार चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम पाडण्याच काम सुरू करण्यात आलं आहे. अलिबाग बीचजवळ उभारण्यात आलेला हा बेकायदेशीर बंगला पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे.
Jan 26, 2019, 12:05 AM ISTकोकणातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
Jan 22, 2019, 07:08 PM ISTनाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Jan 16, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.
Jan 16, 2019, 11:00 PM ISTमुंबई । नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवणार ?
रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेने ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधाला अधिक धार मिळाली. या वाढत्या विरोधानंतर सरकारने हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 15, 2019, 11:55 PM IST