रायगड

आंबेनळी घाट अपघात : एकास जिवदान, ३० जणांचे मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश

 राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Jul 29, 2018, 08:12 AM IST

आंबेनळी घाट अपघात : यामुळे दोघांचा जीव वाचला!

पोलादपूर ते आंबेनळी दरम्यान बस दरीत कोसळली. अपघात होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला. दोघे जण या अपघातातून बचावलेत. 

Jul 28, 2018, 10:03 PM IST

ती फांदी मोडली असती तर मीही वाचलो नसतो - प्रकाश सावंत-देसाई

 प्रकाश सावतं-देसाई हे एकमेव बचावले. त्यांनी झाडाची फांदी धरली आणि आपला जीव वाचवला.

Jul 28, 2018, 07:41 PM IST
PT6M30S

पोलादपूर बस अपघात । कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून अपघाताची माहिती

Raigad People On 33 People Killed On The Way To Mahabaleshwar, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 28, 2018, 05:31 PM IST
PT1M34S

पोलादपूर बस अपघात । आमदार भरत गोगावले यांची अपघाताबाबत माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 28, 2018, 05:05 PM IST
PT1M26S

पोलादपूर बस अपघात : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मस्करी सुरु होती अन् होत्याचं नव्हतं झालं

मज्जा-मस्करी सुरु होती आणि कोणाला कळायच्या आत मिनीबसला भीषण अपघात झाला. बस ५०० ते ८०० मीटर दरीत जाऊन कोसळली.

Jul 28, 2018, 04:46 PM IST

आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं

केवळ सुदैवानं प्रकाश सावंतदेसाई हे या अपघातातून बचावले आहेत

Jul 28, 2018, 03:44 PM IST

रायगड : दापोली कृषी विद्यापीठ कर्मचारी बस अपघात

दापोली येथून कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. सकाळी धुक्यामुळे आंबेनळी घाटात मिनीबसला भीषण अपघात झाला.  

Jul 28, 2018, 03:44 PM IST
रायगडच्या आंबेनळी घाट बस अपघात : ३४ पैंकी केवळ एक जण बचावला PT14M58S

रायगडच्या आंबेनळी घाट बस अपघात : ३४ पैंकी केवळ एक जण बचावला

रायगडच्या आंबेनळी घाट बस अपघात : ३४ पैंकी केवळ एक जण बचावला

Jul 28, 2018, 03:10 PM IST

आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो 'एकमेव' प्रवासी

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवारी हे कर्मचारी पावसाळी सहलीला गेले होते

Jul 28, 2018, 03:07 PM IST

आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात, ३३ जणांनी गमावला जीव (पाहा व्हिडिओ)

बसमध्ये एकूण ३४ प्रवासी असून ते कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 

Jul 28, 2018, 02:04 PM IST
PT31S

रायगड | केगावच्या किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 09:19 PM IST