चिमुकल्या 'राजकीय धुरंधरा'नं घेतली अण्णांची भेट
श्रीगोंदा तालुक्यातील लहानग्या घनश्याम दरवडे यानं ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथे जाऊन भेट घेतली.
Jan 16, 2016, 06:11 PM ISTपाहा, केजरीवाल-लालू गळाभेटीवर अण्णा हजारे काय म्हणतायत...
पाहा, केजरीवाल-लालू गळाभेटीवर अण्णा हजारे काय म्हणतायत...
Nov 24, 2015, 10:51 AM ISTलोकपाल : अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:03 AM ISTअण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क
Oct 15, 2014, 01:17 PM ISTराळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रकमेवर डल्ला मारला आहे.
Jan 8, 2014, 03:23 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.
Dec 14, 2013, 09:08 PM IST`आप`वाल्यांच्या गोंधळानं अण्णा भडकले!
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
Dec 13, 2013, 07:09 PM ISTअण्णांच्या खरडपट्टीनंतर गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय
व्ही. के. सिंग यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांची चांगलीच खरडपट्टी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढली. त्यांना जनलोकपाल आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, अण्णांचे आंदोलन वादाचा आखाडा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Dec 13, 2013, 03:16 PM ISTअण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीटे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे.
Dec 13, 2013, 11:31 AM ISTअण्णा हजारे यांची भेट टळली, केजरीवाल आजारी
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द झाला आहे. आजारी असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी राळेगणसिद्धीला जाणं टाळलं आहे. दरम्यान, कुमार विश्वास आणि गोपाल राय आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणला जाणार आहेत.
Dec 12, 2013, 09:17 AM ISTअण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!
अण्णांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत किरण बेदीही येत्या शनिवारपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत.
Dec 11, 2013, 06:23 PM ISTयापूर्वी १६ वेळा एकट्यानंच यशस्वी केली आंदोलनं - अण्णा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत आजपासून (मंगळवार) पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय.
Dec 10, 2013, 10:37 PM ISTजनलोकपालसाठी अण्णांचं आजपासून बेमुदत उपोषण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरलेत. जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. राळेगणसिद्धीतून आजपासून अण्णा हे बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत.
Dec 10, 2013, 08:41 AM ISTजनलोकपालसाठी अण्णांचं पुन्हा उपोषणास्त्र!
जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीय. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करत आहेत.
Dec 9, 2013, 03:31 PM IST