रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला असे डिवचले!

भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेना भाजपविरोधातील एकही संधी सोडत नसल्याने भाजपनेही शिवसेनेला खडेबोल ऐकवत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनाला डिवचलेय.

May 9, 2017, 08:10 AM IST

राणेंच्या प्रवेशावर रावसाहेब दानवेंचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटायला गेले की नाही याची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

Apr 14, 2017, 08:29 AM IST

जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का

जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का 

Mar 21, 2017, 08:44 PM IST

जालन्यात दानवेंना मोठा धक्का

  जालना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेना मोठा धक्का बसलाय. 

Mar 21, 2017, 05:34 PM IST

दानवेंसाठी एकीकडे आसू तर दुसरीकडे हसू

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी जिल्हा परिषदेतील निवडणूक ही एकीकडे आसू देणारी तर दुसरीकडे हसू देणारी ठरली.

Feb 23, 2017, 09:02 PM IST

मुंबईसहीत इतर अनेक ठिकाणी सत्ता स्थापणार - दानवे

मुंबईसहीत इतर अनेक ठिकाणी सत्ता स्थापणार - दानवे

Feb 23, 2017, 06:20 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मातोश्रीवर...

रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा संतोष दानवेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 22, 2017, 08:26 PM IST

शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाहीत - दानवे

शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाहीत - दानवे 

Feb 22, 2017, 05:46 PM IST

6 पालिकांमध्ये स्वबळावर सत्ता, राज्यात भाजपच एक नंबर - दानवे

राज्यात या निवडणुकीत बाजी मारेल आणि एक नंबर भाजप राहिल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दावा केला आहे.

Feb 22, 2017, 02:36 PM IST

'उद्धव ठाकरेंची संपत्ती शोधण्याची वेळ आली'

भाजप अध्यक्ष अमित शहांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता भाजपनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 17, 2017, 05:50 PM IST

रोखठोक : रावसाहेब दानवे, १६ फेब्रुवारी २०१७

रावसाहेब दानवे, १६ फेब्रुवारी २०१७

Feb 16, 2017, 06:04 PM IST

मुंबईत शिवसेना आमचा शत्रू नाही : रावसाहेब दानवे

मुंबईत पालिका निवडणुकीत आमची खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहे. आम्ही त्याना शत्रू मानतो.  भाजप इतर कोणाला ही शत्रू मानत नाही. जो सोबत येईल त्याच्यासह जो येणार नाही त्याच्या शिवाय निवडणूक जिंकू. शिवसेना आमचा सरकारमधील साथीदार आहे, पण वेगळा पक्ष आहे. मात्र, निवडणुकीतमध्ये आम्ही वेगवेगळे आहोत, असे प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले.

Feb 9, 2017, 08:37 PM IST