राशीभविष्य

Horoscope : 17 जानेवारीला सौभाग्य योग लक्ष्मी गणेशाची राहिल कृपा, मेषसह 5 राशींसाठी संकष्टी चतुर्थी खास

शुक्रवार, 17 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि कुंभ राशीत एकत्र भ्रमण करतील. शुक्र आणि शनि सिंह राशीत चंद्राच्या हालचालीकडे पाहतील आणि शुक्रवारचे नक्षत्रे सूचित करतात की, चंद्राच्या या संक्रमणामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनाफ योग आणि सौभाग्य योग देखील तयार होतील.

Jan 16, 2025, 06:03 PM IST

Horoscope : रक्षाबंधनाच्यादिवशी 5 राशींचं नशीब फळफळणार; कसा असेल आजचा राखीचा दिवस

Rakshabadhan : रक्षाबंधनाचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. 30 वर्षानंतर हा शुभ योग आला आहे. या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे. 

Aug 19, 2024, 05:00 AM IST

Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा!

प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे 12 राशींचं महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या आजचं म्हणजे 25 मे रोजीचं महत्त्व.

May 25, 2024, 07:08 AM IST

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास

आज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे. 

May 11, 2024, 06:44 AM IST

सप्टेंबर महिना 'या' राशींसाठी खूपच लकी; पैशांनी भरतील खिसे

September Horoscope 2023 : बघता बघता सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा महिना अतिशय लकी ठरणार आहे. 

Aug 24, 2023, 08:40 AM IST

Sex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची जोडपी असतात Made For Each Other!

Sex Life Astrology : "देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो." असं आपण अनेका वेळा ऐकलं आहे. म्हणून भूतालावर ते फक्त एकमेकांना भेटतात. नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. त्याशिवाय पती पत्नीमधील नातं हे शारीरिक संबंधावरही फुलतात. मग लग्नापूर्वी तुम्हाला कसं समजणार की, बेडरुममध्ये बेस्ट कपल आहात ते.

Aug 14, 2023, 02:58 PM IST

Budh Asta 2023 : 'या' 5 राशींना भासणार आर्थिक चणचण, आज नेमकं काय घडणार?

Budh Asta 2023 : आज ग्रह स्थितीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. बुध ग्रहाने जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 7 जूनला वृषभ राशीत प्रवेश केला होता. आज बुध अस्त झाला आहे. त्यामुळे 4 राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.  

Jun 19, 2023, 07:44 AM IST

संध्याकाळी घरात का झाडू मारु नये? हे आहे शास्त्रीय कारण

Forbidden To Sweep Evening In House :  संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास प्रामुख्याने मनाई केली जाते. तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण माहित आहे का? तसेत अनेकवेळा  वडिलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते. 

Jun 9, 2023, 02:24 PM IST

जून महिना या '5' राशींसाठी खूपच लकी; पैशांनी भरतील खिसे, आर्थिक भरभराटीचे संकेत

जून महिना सुरु होणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, महिन्यातील सहावा महिना 5 राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. ज्योतीष शास्त्रानुसार, जूनचा महिना मेष, सिंह, धनू, मकर आणि कुंभ या राशींसाठी अत्यंत लकी मानला जात आहे. 

 

May 31, 2023, 01:18 PM IST

Surya Guru Yuti 2023 : 12 वर्षांनंतर सूर्य-गुरूचा अद्भुत संयोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Sun Transit 2023 : ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग जुळून येतं असतात. जेव्हा दोन ग्रह एका राशीत भेटतात त्याला संयोग म्हणतात. असाच संयोग 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरुचा जुळून आला आहे. 

May 22, 2023, 07:21 AM IST

Sex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची लोक असतात Made For Each Other!

sex life astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात रास आणि ग्रहांना खूप महत्त्व आहे. या शास्त्रानुसार रासीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं व्यक्तिमत्व सांगण्यात आला आहे. कुठल्या रासीचे लोक पार्टनर म्हणून शारीरिक संबंधात कशी असतात ते सांगण्यात आलं आहे. 

May 15, 2023, 02:12 PM IST

Surya Gochar 2023 : एक वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत! 'या'राशींचं करिअर आणि व्यवसायात चमकेल नशीब

Sun Transit 2023 : आज 5 राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. तब्बल एक वर्षांनी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.

May 15, 2023, 12:27 PM IST

Budhaditya Yog मुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Budhaditya Yog 2023 : आज सूर्य आणि बुध यांचा योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या राशीचा यात समावेश आहे का जाणून घ्या? 

May 15, 2023, 11:46 AM IST

Horoscope May 2023 : शनी वक्री ते मंगळ गोचर, मे महिन्यात बनले 4 महाराजयोग! कसा असेल मे महिन्या तुमच्यासाठी?

May Horoscope 2023 : मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रहांचं गोचर असणार आहे.  शुक्र, मंगळ, सूर्य आणि बुध हे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा अस्त आणि उदय हे जातकाच्या आयुष्यावर परिणाम करतात. (Monthaly Horoscope May in marathi)

May 1, 2023, 12:44 PM IST

Holi 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा

Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा 

 

Mar 6, 2023, 06:47 AM IST