धक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTमहाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.
Sep 18, 2020, 01:21 PM ISTकोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTउन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा
तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे.
Sep 17, 2020, 01:37 PM ISTPM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार
'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'
Sep 8, 2020, 09:53 PM ISTअर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या - उद्धव ठाकरे
कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Sep 8, 2020, 06:25 PM ISTआमदारांना अडवताच अजित पवारांनी आपल्याच शैलीत घेतला अधिकाऱ्यांचा समाचार
अडवलं जात असल्याचं पाहताच ....
Sep 7, 2020, 03:50 PM ISTकोविड-१९ । ठाकरे सरकारची खास मोहीम, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे.
Sep 5, 2020, 07:37 AM ISTराष्ट्रवादीच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेना उमेदवारपुत्राचा आरोप
बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप
Aug 30, 2020, 04:04 PM IST'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; रोहित पवारांचे भाजपला खडेबोल
'सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर...'
Aug 20, 2020, 11:49 AM ISTSSR case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार...
Aug 19, 2020, 12:31 PM ISTमाजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं पुण्यात निधन
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Aug 18, 2020, 09:01 AM IST