हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून
हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून
May 24, 2016, 09:53 PM ISTहॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून
मानवतेला काळीमा फासणारी घटना नागपूरातील एका खाजगी रुग्णालयात घडलीय. रुग्णालयाचं बिल चुकवलं नसल्यानं या हॉस्पिटलनं चक्क त्याला डांबून ठेवलंय.
May 24, 2016, 08:49 PM ISTतेजप्रताप यादवांच्या घराबाहेरची रुग्णवाहिका अखेर हलली!
चहूकडून टीका झाल्यानंतर बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेरची रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी हलवली.
Apr 9, 2016, 04:57 PM ISTकॅन्सरवर मात करण्यासाठी लस तयार...
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर ठरू शकते... लंडनमध्ये नुकतंच कॅन्सरग्रस्त रुग्णांचा ट्युमर रोखण्यासाठी एक लस बनवण्यात आलीय.
Mar 3, 2016, 11:36 PM ISTहॉस्पिटलमध्येच डीजे नाच, रुग्णांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:52 PM ISTगॅस ऑक्सिजन सिलिंडर बोगस, रुग्णांच्या जीवाशी खेळ
येथील रुग्णालयांमध्ये बोगस ऑक्सिजन वापरला जात असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. याप्रकरणी एका टोळीला अटक करण्यात आलेय.
Feb 24, 2016, 10:26 PM ISTनाशिकमध्ये बनावट ऑक्सिजन, लोखंड कापायचा दिला जातोय रुग्णांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 09:32 PM ISTशासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून
सिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे.
Feb 20, 2016, 08:14 PM ISTनाशिक येथे रुग्णाचा टॉयलेटमध्ये पाय अडकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 08:07 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 10:40 PM ISTरिक्त पदं न भरल्यानं जळगावात रुग्णांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:35 PM ISTवैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!
अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय.
Jan 2, 2016, 12:06 PM ISTमुंबईबाहेरील कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी खास सोय...
मुंबईबाहेरील कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी खास सोय...
Nov 18, 2015, 10:42 PM ISTऔषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?
आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.
Oct 16, 2015, 03:55 PM ISTनागपूरमध्ये हिवतापाचे रुग्ण आहेत तरी किती?
नागपूरमध्ये हिवतापाचे रुग्ण आहेत तरी किती?
Sep 29, 2015, 02:09 PM IST