बाहुबलीनंतर या सिनेमाने बनवला रेकॉर्ड
Mar 29, 2018, 09:00 AM ISTडीन एल्गरने रचला नवा रेकॉर्ड, पहिल्या टेस्टमध्ये झाला होता शून्यावर बाद
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊनमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅछमध्ये आफ्रिकेच्या डीन एल्गरने जबरदस्त खेळी खेळली. डीन एल्गरने नॉट आऊट १४१ रन्सची इनिंग खेळी खेळत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Mar 23, 2018, 06:42 PM IST१८वी सेंच्युरी झळकावत विलियमसनने रचला इतिहास
न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने इंग्लंड विरोधात पहिल्या टेस्ट मॅचमध्ये १८वी सेंच्युरी झळकावली आहे. या सेंच्युरीसोबतच केन विलियमसनने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला असला तरी विलियमसनने खेळलेल्या खेळीने सर्वांचचं आकर्षित केलं.
Mar 23, 2018, 04:52 PM ISTवॉशिंग्टनचा 'सुंदर' विक्रम, हे रेकॉर्ड करणारा पहिला क्रिकेटपटू
श्रीलंकेमध्ये झालेल्या टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा पराभव केला.
Mar 19, 2018, 05:45 PM ISTरोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे
विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.
Mar 14, 2018, 11:08 PM ISTकांबळीच्या 'या' रेकॉर्डची कोहलीने केली बरोबरी
24 वर्षापूर्वी क्रिकेटर विनोद कांबळीने एक इतिहास रचला होता.
Mar 13, 2018, 09:26 AM ISTVIDEO: बेयरस्टाने घेतली जबरदस्त कॅच, नंतर सेंच्युरी लगावत बनवला रेकॉर्ड
क्रिकेटमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असताना पहायला मिळतात. आता अशाच प्रकारे नवा रेकॉर्ड इंग्लंडच्या टीममधील ओपनर बॅट्समन जॉनी बेयरस्टाने केला आहे.
Mar 10, 2018, 10:30 PM ISTमारुती अल्टो कारने पुन्हा बनवला मेगा रेकॉर्ड
मारुती कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या 'अल्टो'ने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड बनवला आहे.
Mar 5, 2018, 06:19 PM ISTपहिल्याच सामन्यात राशिद खानच्या नावे बनला हा रेकॉर्ड
आयसीसी वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स राऊंडला सुरुवात झाली आहे. टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी अफगानिस्तान टीमचा युवा खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
Mar 4, 2018, 05:47 PM ISTभाजपनं इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिला पक्ष
ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.
Mar 3, 2018, 06:44 PM ISTरेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
Feb 27, 2018, 04:31 PM ISTबॅटिंगमध्ये फ्लॉप रोहित कॅप्टन म्हणून हिट, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा बॅटिंग करताना अयशस्वी ठरला.
Feb 25, 2018, 07:01 PM ISTकॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड
भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.
Feb 21, 2018, 06:17 PM ISTयाच दिवशी मॅक्युलमने केला हा जबरदस्त रेकॉर्ड, आजपर्यंत कुणालाही तोडता आला नाही
२० फेब्रुवारी याच दिवशी २०१६ साली न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता. मॅक्युलमचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच तोडता आलेला नाहीये.
Feb 20, 2018, 07:31 PM ISTधोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले.
Feb 19, 2018, 04:08 PM IST