पाचव्या दिवशी हृतिक-टायगरच्या 'वॉर' सिनेमाने रचला रेकॉर्ड
एकाचवेळी 18 विक्रम केले नावावर
Oct 7, 2019, 10:44 AM ISTअश्विनचा विक्रम, मुरलीधरनशी बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला आहे.
Oct 6, 2019, 05:09 PM ISTरोहितचा विक्रमाचा पाऊस; द्रविडसोबतच अनेकांची रेकॉर्ड मोडली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.
Oct 5, 2019, 07:36 PM ISTरोहितचा विक्रम! एकाच टेस्टमध्ये २ शतकं करून दिग्गजांच्या यादीत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही रोहित शर्माने शतक झळकावलं आहे.
Oct 5, 2019, 04:00 PM ISTविराटला सचिन-द्रविड-सेहवागच्या यादीत जायची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत २ ऑक्टोबरपासून ३ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Oct 1, 2019, 11:28 PM ISTपाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा विक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने शानदार शतक केलं.
Oct 1, 2019, 06:46 PM ISTपेट्रोलच्या किंमतींनी तोडला गेल्या १० महिन्यांचा रेकॉर्ड
जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाची आजची किंमत
Sep 24, 2019, 09:00 AM ISTटीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नकोशा रेकॉर्डला ब्रेक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा ७ विकेटने दणदणीत विजय झाला आहे.
Sep 19, 2019, 01:24 PM ISTविराटकडून विक्रमाची बरोबरी; शाहिद आफ्रिदी म्हणतो...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.
Sep 19, 2019, 12:11 PM IST'विराट' विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.
Sep 19, 2019, 11:56 AM ISTस्मिथकडून गावसकर यांच्या ४८ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी
वर्षभराच्या निलंबनानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं.
Sep 16, 2019, 04:13 PM ISTअफगाणिस्तानची आणखी एक भरारी; ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी
अफगाणिस्तानची क्रिकेट टीम रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत आहे.
Sep 16, 2019, 08:52 AM ISTभारतालाही न जमलेला विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर
टेस्ट क्रिकेटमध्ये नुकतंच पदार्पण केलेल्या अफगाणिस्तानने विक्रमाला गवसणी घातली आहे.
Sep 10, 2019, 11:49 AM ISTविराट कोहलीचं असंही शतक
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला.
Aug 27, 2019, 08:30 PM IST