सलमान का करत नाहीय लग्न? रेखाने सांगितलं रहस्य
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार कुणाशी लग्न करणार याविषयी अनेक कयास लावले जातात. कुणी सांगतं की सलमान खान आता लग्न करणार नाही, आणि जेव्हा सलमानला विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो, मलाच माहित नाही, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल.
Oct 13, 2014, 02:16 PM IST‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे
मुंबई : दोन दिवसाआधीच बॉलिवूड अभिनेत्री रेखाने तिचा वाढदिवस साजरा केला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा ६०व्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.
रेखा तिच्या आगामी सिनेमा ‘सुपर नानी’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने गाणे गायले, हर्मोनियम देखील वाजविले आणि केके कापून उपस्थिताबरोबर जन्मदिवस साजरा केला
बॉलीवूडची सुप्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा एकत्र येणार
प्रेक्षकांना ज्याची अनेक वर्षापासून प्रतिक्षा आहे, असं पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडची अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एका पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
Oct 8, 2014, 04:56 PM ISTतुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय?
दीर्घकाळापासून प्रदर्शनासाठी वाट पाहत असलेला अभिनेत्री रेखाचा ‘सुपर नानी’ यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.
Sep 17, 2014, 02:42 PM ISTअखेर रेखा दिसली, अनुपस्थितीचा सिलसिला थांबला
अभिनेत्री रेखा आज राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाल्याचं दिसून आली, यामुळे रेखाचा संसदेतील अनुपस्थितीचा सिलसिला थांबलाय. अभिनेत्री रेखा राज्यसभेच्या कामकाजात जास्तच जास्त वेळेस अनुपस्थित होती.
Aug 12, 2014, 10:58 PM ISTरेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा
खासदार सचिन तेंडुलकर, खासदार रेखा यांच्या संसदेतील उपस्थितीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर रेखा या आज संसदेत उपस्थित राहिल्या. मात्र, सचिन तेंडुलकर यांने रजा टाकली. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत आणि माजी खासदार जया बच्चन याही संसदेच्या गॅलरीत उपस्थित होत्या.
Aug 12, 2014, 08:05 PM IST'रेखाऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या!'
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रेखा ऐवजी राखी सावंत यांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे, असं म्हणून रामदास आठवले यांनी राजकीय सिलसिला छेडला आहे. राखी सावंत या आपलं शुटिंग सोडून राज्य सभेत हजेरी लावतील, कारण त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
Aug 12, 2014, 12:10 AM IST'रेखा ऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 11:21 PM IST‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:27 AM IST‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय.
Aug 9, 2014, 03:03 PM ISTसचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत
क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.
Jul 21, 2014, 04:33 PM IST...जेव्हा अजित पवार घेतात रेखाची विकेट!
एरवी राजकारणाच्या मैदानात सतत धावत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी मराठी तारकांच्या कार्यक्रमात चांगलेच रंगले. आपण अमिताभचे फॅन असल्याचं सांगत अजितदादांनी रेखाचीच विकेट काढण्याचा प्रयत्न केला.
Mar 2, 2014, 10:20 AM ISTसिलसिला : अमिताभ स्वत:हून रेखाला का भेटला?
अमिताभ आणि रेखा हे ‘दो अंजाने’ सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना भेटणं टाळतात. मात्र विसाव्या स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ स्वत: रेखा यांच्या जागेजवळ गेले आणि रेखा यांना नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं, एवढंच नाही जया बच्चन यांनीही रेखाची भेट घेतली.
Jan 15, 2014, 06:52 PM ISTअभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!
बॉलिवूड जगातील एकेकाळच्या सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पन्नाशी ओलांडली तरी देखील त्यांच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, तोच मादक आवाज आणि तीच फिट अॅण्ड फाईन ‘फिगर’ हे तिचं वैशिष्ट्य. तिच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल टिप्स जाणून घ्या स्वत: रेखाजींकडून तर मग काय आहे रेखाजींच्या ब्युटीचं रहस्य जाणून घेऊया...
Dec 21, 2013, 02:26 PM ISTसोनाक्षी सिन्हाची नवी इच्छा, रेखासारखी भूमिका करायचेय!
दबंग आणि रावडी राठोडसारखे हिट चित्रपट देणा-या सोनाक्षीला आता आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे. दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी खूनभरी माँगमध्ये साकारलेली भूमिका सोनाक्षीला साकारायची इच्छा असल्याचं तिनं म्हटलयं.
Nov 16, 2013, 09:05 AM IST