९१ लाख ५० हजारांची ती रोकड 'लोकमंगलचीच' - देशमुखांची कबुली
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Nov 18, 2016, 02:05 PM ISTसेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM ISTमिरजमध्ये एका घरात सापडली 3 कोटी रुपयांची रोकड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 06:53 PM ISTअमळनेर येथे ६२ तर सांगलीत ५ लाखांची रोकड जप्त
अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ६२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा.नंदुरबार) योगेश भिका चौधरी( रा.नंदुरबार) यांच्याकडील रोकड निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. आज सकाळी सांगलीत ५ लाखांची रोकड सापडली.
Oct 11, 2014, 09:00 AM ISTनागपुरात ७० लाखांची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 11:47 AM ISTअरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून रोकड, मतदार यादी जप्त
मांटुग्यातल्या अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून दहा हजार रुपयांची रोकड आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय.
Oct 10, 2014, 11:36 AM ISTत्या साडेचार लाखांवर तटकरेंचं स्पष्टीकरण
गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Oct 9, 2014, 12:18 AM ISTचिखलीत एका गाडीत सापडले 'पोतं भरून' पैसे
चिखलीत एका गाडीत सापडले 'पोतं भरून' पैसे
Oct 8, 2014, 08:22 PM ISTराज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शन... काळा पैसा जप्त
राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शन... काळा पैसा जप्त
Oct 8, 2014, 07:11 PM ISTराज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शनाचे प्रयत्न
मतदानाती तारीख आता जवळ येत असतांना, अनेक ठिकाणी लोकांना लक्ष्मी दर्शन देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहेत, विदर्भातील बुलढाण्यातील चिखलीत ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपुरात १ कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून, तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Oct 8, 2014, 05:27 PM ISTकाँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Apr 4, 2014, 01:38 PM IST