राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना लव्ह लाईफमध्ये मिळेल सरप्राईज
असा असेल तुमचा आजचा दिवस
Feb 14, 2021, 07:21 AM ISTतुमची रास तुमच्या लव्ह लाईफबद्दल भरपूर काही सांगते
तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात राशींचं एक नातं असतं असं म्हटलं जातं. तसं सर्वांचंच जुळून येतं, जमतं असं म्हणायला हरकत नाही, पण थोडाफार दुरावा, त्यानंतर जवळीकता वाढण्यास वेळही लागतो.
Sep 9, 2015, 04:30 PM ISTफेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'
आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.
Jun 18, 2015, 09:22 PM IST