भाजप आमदाराच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांची दगडफेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 09:12 PM ISTरिक्षा परवान्यासाठी मराठीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:24 PM ISTनुडल्सची परवानगी नसली तरी 'पास्ता'ची लायसन्स आहे - बाबा रामदेव
अन्न सुरक्षा आणि देखरेख संस्था 'एफएसएसएआय'नं बाबा रामदेव यांची पतंजलि संस्था 'आटा नुडल्स' बाजारात उतरवण्यात खो घातलाय.
Nov 18, 2015, 06:29 PM ISTवाळूमाफियांच्या गाड्या जप्त होणार, परवाने रद्द होणार!
रायगड जिल्ह्यात वाळू माफियांकडून अधिकार्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहनांचा व चालकाचा परवाना रद्द करण्याबाबतच प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येणार आहे.
Oct 21, 2015, 04:43 PM ISTएकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू
एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.
May 24, 2014, 01:04 PM ISTदारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचं लायसन्स रद्द करा : मुख्यमंत्री
दारूपिऊन वाहन हाकणाऱ्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत, असं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. फक्त दंड वसून करून हे प्रकार थांबणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Jan 4, 2014, 04:17 PM ISTलायसन्स नसेल तर विम्याची जबाबदारी वाहनमालकाचीच!
अपघातग्रस्त वाहनाच्या ड्रायव्हरकडे योग्य लायसन्स नसेल , तर विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी वीमा कंपनीची नाही तर वाहनमालकाची असल्याचा निर्णय ठाणे मोटार वाहन अपघात प्राधिकरणाने दिला आहे.
Jul 13, 2013, 04:57 PM IST