चाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
Sep 30, 2013, 08:49 AM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यादवांना SCचा दणका
बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.
Aug 13, 2013, 01:37 PM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यांना मोठा दिलासा
बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने आज दोन्ही पक्षकारांना आपसात समन्वय साधण्याचा निर्णय दिलाय. चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना हा मोठा दिलासा आहे.
Jul 23, 2013, 02:15 PM ISTलालूप्रसाद यादव यांना पोलिसांनी केली अटक...
बिहारमधील मधुबनी आणि गया या जिल्ह्यात आंदोलनक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात राजद, लोजपा आणि इतर पक्षांनी बिहार बंदची हाक दिली.
Oct 15, 2012, 04:16 PM ISTहमीद अन्सारींना राष्ट्रपती करा- लालूप्रसाद
जुलै महिन्यात प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. कलामांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता लालू प्रसाद यादव यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाच राष्ट्रपती करण्याची मागणी केली आहे.
Apr 24, 2012, 12:41 PM IST