लालूंच्या शिक्षेचा फैसला उद्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 08:52 PM ISTलालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी'
आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे
Nov 20, 2017, 11:46 PM ISTलालूंकडून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, निशाणा मोदींवर
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस आहे.
Nov 8, 2017, 05:55 PM ISTबिहारच्या राजकारणावर चित्रपट, लालूंच्या भूमिकेत हा अभिनेता
बिहारच्या राजकारणावर बेतलेला दशहारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sep 7, 2017, 08:04 PM ISTमोदी सरकारचा लालूप्रसादना दणका, ही सुविधा केली रद्द
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार दणका दिला. महागठबंधनमधून बाहेर पडून थेट भाजपला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले. आता तर केंद्रातील मोदी सरकारने लालूप्रसाद यादव यांनी मिळणारी विशेष सुविधा रद्द करत जोरदार दणका दिलाय.
Jul 28, 2017, 06:56 PM ISTनीतीशकुमारांनी का घेतली होती राहुल गांधींची भेट, झालंय उघड...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नीतीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यावर टीका केलीय.
Jul 27, 2017, 12:05 PM IST'तडीपार शाहां'नीही राजीनामा द्यावा, लालूंच्या मुलींचा हल्लाबोल
बिहारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर लालूप्रसाद यादव आणि यादव कुटुंबांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
Jul 27, 2017, 10:30 AM ISTनितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 10:13 PM ISTपाटणा, बिहार : नितीश यांचा राजीनामा आणि लालूप्रसाद यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 10:11 PM ISTबिहारमध्ये नाट्यमय घडामोडी, तात्काळ भाजपची बैठक
बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक सुरु आहे. या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा होणार आहे.
Jul 26, 2017, 08:23 PM ISTभाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश यांचा राजीनामा - लालूप्रसाद
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.
Jul 26, 2017, 08:15 PM ISTबिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा राजीनामा
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे.
Jul 26, 2017, 06:52 PM ISTलालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.
Jul 8, 2017, 10:27 PM ISTलालूप्रसाद यादव यांच्या १२ मालत्तांवर सीबीआयचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2017, 02:14 PM IST