आसाराम बापूप्रकरणी कोर्टानं निकाल ठेवला राखून
आसाराम बापूच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झालीय. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आसाराम बापू आहे. मात्र, यावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्यामुळे बापूंना अजून तरी न्यायालयीन कोठडीतच राहावं लागेल, अशी शक्यता आहे.
Sep 4, 2013, 02:15 PM ISTसेवकानं केली आसाराम बापूची पोलखोल!
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आता आसाराम बापूच्या सेवकानचं आसाराम बापूंची पोलखोल केलीय.
Sep 4, 2013, 11:25 AM ISTआसाराम बापू जेलमध्येच की बाहेर पडणार, आज फैसला
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की बेल मिळते याकडे लक्ष लागले आहे.
Sep 3, 2013, 09:02 AM ISTआसाराम बापूंना १४ दिवसांची कोठडी
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम बापू यांना जोधपूर कोर्टाने सोमवारी १४ दिवसांची ज्युडिशीअल कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री बापूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
Sep 2, 2013, 06:19 PM IST१० वर्षीय मुलीने केलं ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण
ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शोषणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. मेलबर्न शहरात एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आलं.
Aug 28, 2013, 04:41 PM ISTआसाराम बापूंना होणार अटक!
आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं आसाराम बापूंविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आसाराम बापूंना अटक होण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2013, 09:49 AM ISTआसाराम बापू यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा
आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात दिल्लीत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीतल्या कमला नगरमध्ये राहणाऱ्या जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं तक्रार केल्यावर, कमला मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही मुलगी आसाराम बापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती.
Aug 21, 2013, 12:14 PM ISTप्रमोशनसाठी सीईओ वडील मुलीला पाठवत बॉसकडे!
वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघड झाली आहे. नोकरीमध्ये प्रमोशनसाठी स्वत:च्या मुलीला वरिष्ठासोबत शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह मुलीच्या वडिलांनी केलाय.
Jul 30, 2013, 09:30 PM ISTनोकराचं लैंगिक शोषण; माजी अर्थमंत्री तुरुंगात!
नोकरांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे अर्थ मंत्री राघवजी यांना अगोदर आपलं पद गमवावं लागलं आणि आता त्यांना पोलीस कोठडीची हवाही खावी लागलीय.
Jul 9, 2013, 04:10 PM ISTयुक्ती मुखीने केली पती विरोधात अनैसर्गिक सेक्सची तक्रार
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवुड अभिनेत्री युक्ती मुखी हीने आपला पती प्रिन्स तुली यांच्या विरोधात आंबोली पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुखीने आपल्या तक्रारीत पती तिला नेहमी मारहाण आणि शिव्या देत होता असे म्हटले आहे.
Jul 8, 2013, 05:12 PM ISTमहिलेचे लैंगिक शोषण, पाक संघाच्या मसाजरची हकालपट्टी
एका महिलेचे शारिरीक शोषण केल्याच्या आरोपावरून पाक संघाच्या खेळाडूंना मसाज करणाऱ्या मलंग अली याला चँपियन्स ट्रॉफी दरम्यान पाकला पाठविण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
Jul 4, 2013, 02:58 PM ISTमहिलांनो, सार्वजनिक वाहनांमध्ये मिनी स्कर्ट घालू नका!
जर लैंगिक शोषणाच्या घटना टाळायच्या असतील, तर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या महिलांनी मिनी स्कर्टसारखे हॉट कपडे घालू नयेत, असा सल्ला चीनच्या पोलिसांनी दिला आहे.
Jun 5, 2013, 04:30 PM ISTभारतीय योग गुरूंवर लैंगिक शोषणाच्या आरोपाने खळबळ !
विक्रम योगचे संस्थापक आणि योग गुरू विक्रम यांच्यावर त्यांच्या विदेशी शिष्येने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने वादात अडकले आहेत. २९ वर्षीय सारा बॉन या शिष्येने आपल्यावर शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Mar 27, 2013, 05:38 PM IST`पंधरा वर्षांपासून होतंय माझं लैंगिक शोषण!`
रतनपूरच्या महर्षी विद्या मंदिर या शाळेतील शिक्षिका रेणूरानी शर्मा यांनी शाळा समुहाचे अध्यक्ष गिरीश वर्मा यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मीडियासमोर या आरोपांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की गेली पंधरा वर्षं माझ्यावर बलात्कार होत आहे तरीही पोलीस याविरोधात तक्रार दाखल करत नाहीत.
Mar 26, 2013, 04:10 PM ISTबलात्कार-हत्या : आश्रमशाळेच्या संचालकाला फाशी!
पनवेल-कळंबोली येथील आश्रमशाळेतील गतीमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी आज विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 21, 2013, 02:25 PM IST