लाईव्ह मॅच दरम्यान त्यांनी एकमेकांना केलं KISS
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या मॅच दरम्यान असा काही प्रकार घडला की संपूर्ण स्टेडिअममध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं.
Sep 10, 2017, 08:15 PM ISTलॉर्ड्सच्या मैदानावरील 'त्या' चुकीवर अक्षयने मागितली माफी
लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट टीमने एक ऐतिहासिक सामना खेळला. अक्षय कुमार रविवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये महिला खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचला होता पण त्याच्या हातात जो तिरंगा होता तो उलटा होता. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून खूप टीका झाली.
Jul 24, 2017, 05:15 PM ISTपूनम राऊतचे शानदार अर्धशतक
भारताची सलामीवीर पूनम राऊतने इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये शानदार अर्धशतक झळकावलेय. तिने ७५ धावांत हे अर्धशतक झळकावलेय. तिचे वनडेमधील हे दहावे अर्धशतक आहे.
Jul 23, 2017, 08:50 PM ISTभारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवलेय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २२८ धावा केल्या.
Jul 23, 2017, 06:32 PM ISTमहिला क्रिकेटर्ससाठी अक्षयचा मेसेज
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सुरु आहे. इतर क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या मॅचसाठी उत्सुक आहे.
Jul 23, 2017, 06:05 PM IST५०० धावा करूनही न्यूझीलंडचा पराभव
जलद गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सच्या ३-३ विकेटच्या जोरावर इंग्लंडनं न्यूझीलंडला १२४ धावांनी पराभूत केलं आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडसमोर ३४५ धावांच लक्ष ठेवलं होतं. आपल्या गोलंदाजाच्या आक्रमक गोलंदाजीवर न्यूझीलंडला २२० धावांत ऑल आऊट केलं.
May 26, 2015, 12:49 PM ISTहा रेकॉर्ड मोडायला 200 वर्ष पाहावी लागेल वाट!
हा क्रिकेटमध्ये 1810 साली झालेला रेकॉर्ड होता. हो याचवर्षी हे रेकॉर्ड बनवलं होतं. हा रेकॉर्ड कोणतीही टीम आपल्या नावावर करू इच्छिणार नाही. सोबतच हा रेकॉर्ड होऊन 200 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आताही हा रेकॉर्ड मोडण्याची वाट पाहत आहे.
Sep 4, 2014, 10:22 PM ISTलॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची तेंडुलकरने केली होती भविष्यवाणी
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारत लॉर्ड्स टेस्ट जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती. सचिनने या संदर्भात सांगितले की, मी भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावरच सांगितले.
Jul 23, 2014, 04:08 PM ISTधोनी ब्रिगेडनं करून दाखवलं!
इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.
Jul 21, 2014, 08:33 PM IST