‘त्यांना’ मदत मिळालीच नाही, मृत्यूला उलटले सात महिने
(कृष्णात पाटील, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शहीद नितिन इवलेकर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याला कारण ठरलं ते सात महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना झालेला उमेश पर्वतेचा मृत्यू. अग्निशमन दलातील या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अद्याप पालिकेकडून कसलीही मदत मिळालेली नाही.
Jul 20, 2014, 10:44 PM IST'अग्निशमन दलाचे खोटे आश्वासन'
Jul 20, 2014, 07:28 PM IST'लोटस पार्क'च्या आगीत अडकलेल्या जवानांची सुटका
अंधेरीत लोटस पार्कमध्ये लागलेल्या आगीवर अखेर सात तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आगीमध्ये एका जवानाचा मृत्यू झालाय तर १० जण जखमी झालेत. जखमींना कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jul 18, 2014, 08:06 PM IST