Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Apr 22, 2024, 10:33 AM ISTगव्हाचे नाही तर ही 5 पीठं वजन कमी करण्यास करतात मदत, कोलेस्ट्रॉलही राहिल कंट्रोलमध्ये
Best Atta For Weight Loss: तुम्ही खात असलेल्या गव्हाच्या पिठात ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करायचे असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाव्यात.
Dec 24, 2023, 03:04 PM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक
Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या...
Jun 5, 2023, 03:10 PM IST