वसईत साई सर्व्हीस सेंटरला आग
Mar 27, 2015, 03:23 PM ISTवसईचा स्वप्नील पाटील यूएई टीममधून वर्ल्डकपमध्ये!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 09:25 AM ISTकोल्हापूर येथील अपघात ठाण्याचे चार जण ठार
कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती हाती आली आहे.
Feb 6, 2015, 11:36 PM ISTड्रग पेडलर पापेच कारनामे उघड, कॉलेज तरुणांना जाळ्यात ओढी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2015, 08:22 AM ISTतरूणांना ड्रग्सचं व्यसन लावणाऱ्या एजंटला अटक
वसई विरार परिसरात एम् डी ड्रग्स वितरित करणाऱ्या मुख्य डिलरला पोलिसांनी अटक केली आहे. राजवीर उर्फ़ पापे असं त्याचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधत होते.
Jan 22, 2015, 05:36 PM ISTदिवा-वसई नवीन रेल्वे सुरु
दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.
Dec 13, 2014, 10:34 PM ISTवसईतील अनधिकृत हाऊस बोटींवर पडणार हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 09:00 PM ISTवसईमध्ये ठाकूर पिता पुत्रांची बाजी
Oct 20, 2014, 10:36 AM ISTगुजरातचे हजारो बोगस मतदार मुंबईत!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 08:35 PM ISTधक्कादायक: झोनल ऑफिसरच्या घरी चार इव्हीएम मशीन्स सापडल्या
वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी एक दोन नाही तर तब्बल चार इव्हीएम मशीन्स सापडल्या आहेत. अशोक मांद्रे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.
Oct 15, 2014, 01:42 PM ISTवसईमध्ये झोनल ऑफिसरच्या घरी सापडल्या २ EVM मशीन्स
Oct 15, 2014, 08:14 AM ISTदे दणादण , वसई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 06:36 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई
वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं.
Oct 8, 2014, 05:03 PM ISTवसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही
पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
Aug 11, 2014, 06:19 PM IST