Vasu Baras 2024 : वसुबारसच्या दिवशी घरी जन्माला आलेल्या लेकीला द्या गोंडस नाव
महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात 'वसुबारस' पासून होते. कार्तिक महिन्याच्या द्वादशी दिवशी हा सण गुजरात आणि आंध्र प्रदेशात 'वाघ बारस' आणि देशाच्या इतर भागात 'गुरु द्वादशी' किंवा 'गोवत्स द्वादशी' या नावानेही साजरा केला जातो.
Oct 27, 2024, 02:36 PM ISTदिवाळीच्या 'या' दिवसांचं महत्त्वं माहितीये?
वसुबारसपासून सुरु होतो हा प्रकाशमान सण....