वाघिण

वाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन

नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीच्या नशिबाचा फैसला होणार आहे.

Oct 12, 2017, 10:25 AM IST

देशातील सगळ्यात वृद्ध वाघिणीचा मृत्यू

भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती.

Jul 16, 2017, 07:31 PM IST

महाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म

औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.

Dec 2, 2016, 01:21 PM IST

कोल्हापुरात बिबट्याचा तर चंद्रपुरात वाघिणीचा मृत्यू

कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली.

Jan 2, 2015, 08:02 AM IST

नववर्षाचा पहिलाच दिवस... वाघिण आणि बिबट्याचा बळी...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगात दुर्मिळ होत चाललेल्या वाघीणीचा आणि बिबट्याचा बळी गेलाय. चंद्रपुरातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. तर कोल्हापुरात वनविभागाच्या ढिसाळपणामुळं बिबट्याचा दुर्दैवी अंत झालाय.

Jan 1, 2015, 10:02 PM IST

ताडोबाच्या सीमेवर आढळली मृत वाघिण

ताडोबाच्या सीमेवर आढळली मृत वाघिण

Jan 1, 2015, 05:17 PM IST

येडा अन्ना, कतरीना आणि अमिताभ... एकत्र!

शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अन्ना, गब्बर, अमिताभ, माया... ही नावं आहेत ताडोबा अंधारी  प्रकल्पातील वाघ-वाघिणींची...

Feb 3, 2014, 06:27 PM IST

पांढऱ्या वाघिणीनं दिला सात बछड्यांना जन्म!

एका सात वर्षांच्या पांढऱ्या रंगाच्या वाघिणीनं एकाच वेळी तब्बल बछड्यांना जन्म दिलाय. कल्पना असं या वाघिणीचं नाव आहे. `नॅशनल झुओलॉजिकल पार्क`च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.

Jan 23, 2014, 01:06 PM IST