ठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा
मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे.
Jan 28, 2015, 12:49 PM ISTवाढलेलं वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय
उज्जेन : जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही 32 हून 36 झाली असेल तर आताच सावधान व्हा... कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं.