विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा हाच तो कळस...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 10:28 AM ISTपंढरपुरात मुख्यमंत्र्यांना वारकऱ्यांनी रोखले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:17 AM ISTविठूरायाची मुख्यमंत्र्यांनी केली पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:15 AM ISTगोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले
गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.
Jul 9, 2014, 09:13 AM ISTपंढरपुरात लाखो वारकरी दाखल
Jul 9, 2014, 08:22 AM ISTविठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
Jul 9, 2014, 07:39 AM ISTआनंदवारी 05 जुलै 2014
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 08:36 PM ISTवारकरी रंगले रिंगण सोहळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:18 AM ISTमुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा
वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.
Apr 26, 2014, 05:01 PM ISTकार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द
कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.
Nov 13, 2013, 07:34 AM IST`अजितदादांना विठूरायाची पूजा करू देणार नाही`
कोट्यवधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
Nov 12, 2013, 03:51 PM ISTवारकरी शिक्षण संस्थांची शासनाकडे १०० कोटींची मागणी
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तेव्हा मदरशांना १० कोटी रुपये, तर वारकरी शिक्षण संस्थांना १०० कोटी रुपये देण्याची वारकरी संप्रदायाची शासनाकडे मागणी केली आहे.
Sep 4, 2013, 10:24 PM IST`जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध कायम`
जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.
Aug 22, 2013, 11:45 AM ISTवारी का?
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Jul 2, 2013, 10:55 AM ISTदेहूनगरीत वारकरी मेळा, तुकोबांच्या नामाचा गजर
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर तुकोबारायांची पालखी इनामदारवाड्यात पोहचेल आणि इथंच पालखीचा मुक्काम असेल.
Jun 29, 2013, 03:25 PM IST