विठूचा गजर, वारकऱ्यांचा `डीजे`!
काळाच्या पावलांबरोबर वारी आधुनिक होतेय. निवृत्तीनाथांच्या पालखीत हे बदललेलं चित्र पहायला मिळालं. निवृत्तीनाथांच्या पालखीत चक्क डीजे लावण्यात आला होता. विठ्ठलाच्या गाण्यावर आणि डीजेच्या तालावर वारकरी नाचत होते.
Jun 25, 2013, 09:23 PM ISTनिवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी
पंढरीच्या वारीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षापासून या वारीत सहभागी होणाऱ्या विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
Jun 23, 2013, 10:28 PM ISTपंढरपुरात वारकरी दूर, व्हिआयपी `पास`!
पंढरपूर मदिर समितीनं आषाढीला येणा-या लाखो वारक-यांचा विचार न करता व्हीआयपींच्या दर्शनाची सोय करत असल्याचं उघड झालंय.
Jun 21, 2013, 10:21 AM ISTवारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध
‘हिंदूः जगण्याची समृद्ध अडचण’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात वारकरी महामंडळाच्या वतीन टाळमृदुंगाच्या गजरात निषेध आंदोलन करण्यात आलं.
Mar 4, 2013, 10:47 PM ISTआनंदवारी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||
महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.
Jun 30, 2012, 11:03 AM IST‘याचसाठी केला अट्टहास...’
ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.
Jun 30, 2012, 10:42 AM ISTफड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.
Jun 30, 2012, 10:37 AM ISTपालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...
सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.
Jun 29, 2012, 10:44 AM ISTवारीमध्ये अपघात, दोन वारकरी ठार
पुणे-सोलापूर रस्त्यावर सहजपूर इथं कंटेनरच्या धडकेत दोन वारक-यांचा मृत्यू झाला आहे. तसंच 3 ते 4 वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jun 17, 2012, 04:02 PM ISTआळंदीत विठूचा जयघोष
ज्ञानोबा-माऊली-तुकाराम...असा जयघोष करत आळंदीमध्ये पंढरपूरच्या वारीसाठी लाखो भाविक दाखल झालेत. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे.
Jun 11, 2012, 08:09 PM ISTतुकोबांच्या पालखीचा मुक्काम सरकारवाड्यात
तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे..
Jun 10, 2012, 11:03 PM ISTभीषण राजकीय नाट्य- 'वार-करी'
राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारे सामाजिक आशयप्रधान ‘वार- करी’ हे नाटक बॉश फाईन आर्ट्सने सादर केले.
Nov 18, 2011, 11:54 AM IST