वाराणसी

'योग मान्य नसेल तर देश सोडा'

'योग मान्य नसेल तर देश सोडा'

Jun 9, 2015, 04:58 PM IST

'सूर्यनमस्काराला विरोध करणाऱ्यांनी बुडून मरावे'

भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सूर्यनमस्काराला विरोध करणाऱ्या नागरिकांनी बुडून मरावे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Jun 9, 2015, 01:06 PM IST

वाराणसी कॅन्टोनमेंटमध्ये भाजपचं पानीपत

वाराणसी कॅन्टोनमेंटमध्ये भाजपचं पानीपत

Jan 13, 2015, 11:09 AM IST

मोदींच्या मतदारसंघातच भाजपला धक्का, सातही जागांवर पराभव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सातही जागांवर भाजपाला पराभवाचा धक्का बसलाय. विशेष म्हणजे सर्व अपक्षांनी भाजपाच्या उमेदवारांचं पानिपत केलंय. 

Jan 12, 2015, 03:44 PM IST

पंतप्रधानांकडून वाराणसीत घाटावर स्वच्छता

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगेच्या अस्सी घाटावर जाऊन पूजा केली आणि यानंतर त्या परिसरातील सफाईही केली. पंतप्रधान आधी अस्सी घाटावर पोहचले त्याठिकाणी त्यांनी वैदिक मंत्रोच्चाराबरोबर गंगेच्या आराधना केली. जवळापस 12 मिनिटं त्यांनी गंगेची आराधान केली.

Nov 8, 2014, 10:56 AM IST

पंतप्रधान झाल्यावर मोदी प्रथमच वाराणसीत

पंतप्रधान झाल्यावर मोदी प्रथमच वाराणसीत

Nov 7, 2014, 07:00 PM IST

वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे - पंतप्रधान मोदी

देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले. 

Nov 7, 2014, 01:54 PM IST

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची सनई चोरीला

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची शहनाई चोरीला गेली आहे. वाराणसीतल्या बिस्मिल्लाह खाँ यांच्या घरी ही चोरी झालीय. 

Sep 10, 2014, 03:53 PM IST

ड्रोन कॅमेऱ्यानं गंगा आरतीची रेकी; चौघांना अटक

गंगा आरतीची रेकी करणाऱ्या चार जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केलीय. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हे आरतीची रेकी करीत होते. 

Jul 11, 2014, 12:43 PM IST

१२ वर्षांच्या मुलाचा हवनकुंडात टाकले, दिला बळी

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका चिमुड्याची बळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्र-मंत्र करण्याचा नादात एका तांत्रिक हैवान बनला. त्याने मुलांचे तुकडे करून हवनकुंडात टाकले. तांत्रिक अघोर वैष्णव साधना पीठाचे उपेंद्राचार्य उर्फ उपेंद्र तिवारी आणि त्याच्या काही शिष्यांना अटक करण्यात आली आहे.

Jun 30, 2014, 06:11 PM IST

नरेंद्र मोदी काशीचेच खासदार, बडोद्याची जागा सोडली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसीचेच खासदार राहणार आहेत. त्यांनी गुजरातच्या बडोद्याची जागी सोडलीय. मोदी वाराणसी आणि बडोदा दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता पुढील पाच वर्षे लोकसभेत ते वाराणसीचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

May 29, 2014, 01:18 PM IST