एक दोन नाही तब्बव 3000 कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्याविरोधात सामूहिक रजा आंदोलन; नेमकं झालयं तरी काय?
वाशिममध्ये एका अधिकाऱ्याविरोधात 3 हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे.
Oct 2, 2024, 07:40 PM ISTVIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली
Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
Sep 2, 2024, 12:00 PM ISTघरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं; नेमकं घडल काय?
वाशिममध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. घरातून गायब झालेलं दोन लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं आहे.
Sep 29, 2023, 06:37 PM IST2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल
Buffalo Swallowed Gold: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली?
Sep 29, 2023, 11:21 AM ISTवाशिम येथील तारांगण सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक; भर पावसात आग लागली कशी?
उद्घाटनाआधीच तारांगण आगीत जळून भस्म झाले आहे. वाशिम जिल्ह्यात उद्घाटनाआधी तारांगणला आग लागली आहे.
Sep 26, 2023, 05:08 PM ISTटेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले
पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत.
Jul 7, 2023, 12:09 AM ISTतांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक; आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश
सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती आणि तीही खडकाळ. मोठं उत्पन्न तर सोडा साधं घरी खाण्यापुरतं धान्यही पिकणं कठीण. अशा परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करायचे.
Jul 5, 2023, 11:30 PM ISTसुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार
Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.
May 11, 2023, 11:47 AM ISTवाशिम | 'पूजाची बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करणार'
वाशिम | 'पूजाची बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करणार'
Feb 27, 2021, 08:55 AM ISTवाशिम | संजय राठोड पोहरादेवी गडावर येणार
वाशिम | संजय राठोड पोहरादेवी गडावर येणार
Feb 23, 2021, 08:00 AM ISTवाशिम | दीड एकर भागात सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड
वाशिम | दीड एकर भागात सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड
Dec 21, 2020, 09:05 AM ISTवाशिम पॅटर्न यशस्वी, कोरोनामुक्त व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप
'वाशिम पॅटर्न' यशस्वीपणे राबवून जिल्हा आता कोरोनामुक्त झालाय.
Apr 25, 2020, 02:33 PM ISTवाशिममध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बॅंकेतून पैसे काढण्यास लोकांची गर्दी
सोशल डिस्टन्सिंगकडे स्थानिक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ?
Apr 13, 2020, 02:00 PM ISTपालघर, अकोला, वाशिम, नंदुरबारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार?
महाविकासआघाडीचं पारडं जड....
Jan 9, 2020, 06:42 PM IST