वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे - पंतप्रधान मोदी
देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले.
Nov 7, 2014, 01:54 PM ISTमुंबईच्या विकासाबाबत केंद्राशी चर्चा - मुख्यमंत्री फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2014, 08:45 AM ISTविकासाचे मुद्दे गायब, भावनिक मुद्द्यांवर भर
विकासाचे मुद्दे गायब, भावनिक मुद्द्यांवर भर
Oct 7, 2014, 08:19 PM ISTमहाराष्ट्राला लुटलं गेलंय, विकासासाठी बहुमत द्या - नरेंद्र मोदी
महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राला काँग्रेसने कुठे नेवून ठेवलाय. महाराष्ट्राला लुटलं गेलं आहे. विकास केला नाही. कुठे नेला आहे, याला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
Oct 4, 2014, 06:33 PM ISTभारत-जपान दरम्यान करार; क्योटोच्या धर्तीवर काशीचा विकास
भारत आणि जपान दरम्यान शनिवारी वाराणसीसाठी एक करार करण्यात आलाय. हा करार काशीच्या विकासासाठी करण्यात आलाय. यामुळे, भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये एक चांगली सुरुवात झालीय, असं म्हणता येईल.
Aug 30, 2014, 10:46 PM ISTसबका साथ, सबका विकास - अर्थमंत्री जेटली
देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
Jul 10, 2014, 11:17 AM ISTगडकरींच्या स्वप्नातली... अशी असेल मुंबई 2020
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:12 PM ISTधुळे, नंदुरबारचा विकास का नाही, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. गुजरातचा विकास होतो मात्र जवळच्या धुळे, नंदुरबारचा का नाही, असा सवाल नरेंद्र मोदींनी केलाय.
Apr 22, 2014, 01:38 PM ISTगुजरातचा विकास खरा की खोटा?
नरेंद्र मोदी यांनी काम कमी आणि मार्केटिंग जास्त केलं, नरेंद्र मोदी यांनी मार्केटिंगवर दहा हजार कोटी रूपये खर्च केले, असा आरोप तुमच्यावर होतोय, या विषयी काय सांगाल?, असा प्रश्न मोदींनी एएनआयने विचारला.
Apr 16, 2014, 09:39 PM ISTसर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड
सर्वसामान्यांवर आधीच महागाईची कु-हाड कोसळत असताना आता नोव्हेंबरअखेर किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय... गेल्या ९ महिन्यांमधला हा उच्चांक आहे... चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला धुव्वा, आणि येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई लक्षणीय वाढतेय... अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांनी किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर हा ऑक्टोबरप्रमाणंच दोन अंकी स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त केला होती.
मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेरीस किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय.
कोल्हापूर: टॅक्स जास्त, विकास कमी
दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा आणि सर्वाधिक कर भरणारा कोल्हापूर जिल्हा..पण कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था कर भरण्यात आघाडीवर आणि विकासात पिछाडीवर अशी आहे. या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारनं वेगवेगळ्या घोषणा केल्या. पण यातल्या अनेक महत्वाच्या घोषणा हवेतच विरलेल्या दिसतायत
Dec 30, 2012, 09:02 PM IST