विकास

...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!

राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.

Feb 17, 2017, 10:04 PM IST

मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये

मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

Jan 30, 2017, 04:21 PM IST

विकास आदिवासींचा की घोटाळेबाजांचा?

विकास आदिवासींचा की घोटाळेबाजांचा?

Dec 20, 2016, 08:19 PM IST

विकासाचा टेंभा नको, खरोखर कामं करा - नाशिककर

विकासाचा टेंभा नको, खरोखर कामं करा - नाशिककर 

Dec 8, 2016, 10:21 PM IST

पुणे-चिन्हुआचा पर्यटन विकास व्हावा - चौव हुवा

"पुणे व चिन्हुआ ही दोन्ही शहरे ऐतिहासिक असून या दोन्ही शहरात मैत्री कराराबरोबर पर्यटन विकास व्हावा" अशी अपेक्षा चीनमधील चिन्हुआ शहराच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालिका चौव हुवा, यांनी पुण्यात आज सोमवारी व्यक्त केली. प्रवासी भारतीय दिनानिमित्त  पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चिन्हुआ पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळाला पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते.

Nov 7, 2016, 07:39 PM IST

रत्नागिरी पालिका मासिक सभा गोंधळामुळे तहकूब, विकासाची बोंब

रत्ना्गिरी नगरपरिषदेची मासिक सभा दोन वेळा तहकूब करण्यात आली. त्यामुळे अनेक विकास कामे मंजूर झालेली नाहीत.  

Sep 20, 2016, 09:36 PM IST

म्हणून भारताचा विकास पाकिस्तानपेक्षा जास्त

विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा भारत कित्येक पटींनी पुढे आहे. 

Jun 20, 2016, 05:12 PM IST

मारवडचं 'ROOT'

मारवडचं 'ROOT'

Jun 12, 2016, 10:50 PM IST

दुष्काळात करपली विकासाची स्वप्न

दुष्काळात करपली विकासाची स्वप्न 

May 17, 2016, 04:20 PM IST

'मला व्हायचंय टी 20 बॅट्समन'

मी घाई मध्ये आहे, मला टी 20 मधल्या बॅट्समनसारखं जलद खेळून पुढच्या तीन वर्षांमध्ये विकास करायचा आहे, असं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

May 10, 2016, 09:19 PM IST