एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!
२०० दुचाकी गाड्य़ांची ऑनलाईन विक्री फक्त २६ मिनिटांत.... आणि तीही भारतात... खरं वाटणार नाही...पण ऑनलाईन व्रिकीचा नवा ट्रेंड दुचाकी गाड्यांच्या व्रिकीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्याचं पुढे येतंय.
Jul 16, 2015, 08:49 AM ISTक्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
Jun 23, 2015, 12:26 PM ISTसावधान! आपण आपला जुना स्मार्टफोन विकला तर नाही...
तुम्ही तुमच्या जुन्या फोनला वैतागले असाल, आणि तो विकून नवीन फोन घेत असाल तर सावधान. तुमच्या जुन्या फोनमधून यूजर डेटा चोरी होऊ शकतो.
May 26, 2015, 12:11 PM IST'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'
'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'
May 3, 2015, 05:39 PM ISTनवी मुंबईत गावठी पिस्तुलांची विक्री करणारे अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 08:10 AM IST...रेकॉर्डब्रेक विक्री करत या बाईकनं घेतला भारताचा निरोप!
वाहन निर्मितीच्या क्षेत्रातल्या 'हिरो मोटो कॉर्प' या कंपनीनं देशातील सगळ्यात जास्त विक्रिचा रेकॉर्ड बनवणाऱ्या 'स्प्लेंडर एनएक्सजी' या बाईकचं उत्पादन भारतात बंद केलंय.
Feb 4, 2015, 02:18 PM IST'रॉयल एनफिल्ड'नं महागड्या 'हार्ली डेव्हिडसन'ला पछाडलं
आणखी एका भारतीय कंपनीनं आपला ठसा जगभरात उमटवलाय. दमदार बाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रॉयल एनफिल्ड'नं नुकतंच हार्ली डेव्हिडसनला पछाडलंय.
Feb 2, 2015, 01:12 PM ISTजबरदस्तीने गर्भधारणा नंतर बाळांची विक्री
घरकाम देण्याच्या बहाण्याने झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील तरुणींना दिल्लीला नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. दिल्लीहून परतलेली पतुरा गावातील सुमतीने बाल कल्याण समितीचे सदस्य संजय कुमार आणि मीडिया समोर जे काही सांगितले की त्यांने अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा आला.
Jan 30, 2015, 07:21 PM ISTजेजुरीमध्ये भरला गाढवांचा बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:38 PM ISTशाओमी स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी
चीनचा अॅपल फोन म्हटल्या जाणाऱ्या शाओमी फोनच्या पेटंटचा वाद निर्माण झाला आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने शाओमी या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 11, 2014, 12:10 PM ISTचार माकडांची किंमत ५ कोटी, पोलिसांनी केली सुटका
जगात दुर्मिळ होत जात असलेल्या आदिमानवसदृश ‘स्लेडर लॉरीस’ प्रजातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे. ही चार माकडं ठाण्यात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Dec 7, 2014, 02:41 PM IST‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद
सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2014, 08:17 AM ISTओपो फाइंड7 आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध
चायनिज स्मार्टफोन कंपनी ओप्पो इंडियानं आपला स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीसाठी चीनची घरगुती इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आणलाय. फ्लिपकार्टसोबत ओप्पोनं आघाडी केल्याची घोषणा केलीय.
Aug 27, 2014, 09:03 AM ISTमाथेरान राणीचे जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला
एक हिल स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहेच. पण इथली डोंगरद-यांमधून धावणारी माथेरान लाईट रेल्वेही तेवढीच प्रसिद्ध आहे. याच माथेरानच्या राणीचं एक शंभर वर्ष जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला काढण्यात येतयं. माथेरान रेल्वे सुरु करणा-या पीरभॉय कुटुंबियांनी आता हा ऐतिहासिक वारसा परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
Jul 30, 2014, 03:48 PM ISTसुपरस्टारच्या ‘आशीर्वाद’ची विक्री; अनिताचा आक्षेप!
बॉलिवूडचा सर्वात नामांकित बंगल्यांपैकी एक म्हणजे स्वर्गीय राजेश खन्नांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला... या बंगल्याची 95 कोटींना विक्री करण्यात आल्याचं समोर आलंय.
Jul 25, 2014, 01:54 PM IST