वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार
वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले.
Nov 18, 2020, 03:14 PM ISTपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा वितरीत - वडेट्टीवार
विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.
Nov 9, 2020, 04:22 PM ISTशेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार
शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
Nov 6, 2020, 05:37 PM ISTउर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीबाबत विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट..
Oct 31, 2020, 07:13 PM ISTमुंबई लोकल सामान्यांसाठी सुरु होणार, राज्य सरकारचे संकेत
सामान्यांसाठी लोकल सेवा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
Oct 28, 2020, 12:43 PM ISTसर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत आढाव्यानंतर निर्णय घेऊ - वडेट्टीवार
महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार.
Oct 21, 2020, 10:26 PM ISTमहिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTसंभाजीराजेंची भूमिका अन्याय करणारी नसावी - विजय वडेट्टीवार
संभाजीराजेंची भूमिका अन्याय करणारी नसावी - विजय वडेट्टीवार
Oct 10, 2020, 04:00 PM ISTराजे हे रयतेचे असतात, जात पात मानणारे नसतात - वडेट्टीवार
राजे हे रयतेचे असतात. जात पात मानणारे नसतात असा टोला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही छत्रपतींना लगावला.
Oct 9, 2020, 08:08 PM IST'ओबीसी महामंडळालाही निधी द्या', वडेट्टीवार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
Sep 23, 2020, 05:28 PM ISTचंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत
चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Sep 2, 2020, 09:03 AM ISTजेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार
पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात जेईई-नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
Sep 1, 2020, 12:48 PM ISTचंद्रपूर-गडचिरोलीतील दारुबंदी उठवा, पालकमंत्री वडेट्टीवारांची मागणी
दारुबंदी उठवावी यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क मंत्र्यांना पत्र
Aug 29, 2020, 09:02 PM IST