विनयभंग

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.

Aug 18, 2017, 01:19 PM IST

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.

Jul 17, 2017, 10:00 AM IST

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

Jul 6, 2017, 09:53 PM IST

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय. 

Jul 6, 2017, 08:28 PM IST

ठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक

ठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक 

Jul 6, 2017, 04:11 PM IST

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

Jun 21, 2017, 03:52 PM IST

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

ठाण्यानंतर आता डोंबिवलीतही एका अल्पवयीन मुलीचा रिक्षावाल्याने विनयभंग करण्याची घटना घडलीय. 

Jun 21, 2017, 01:52 PM IST

ठाण्यात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

ठाण्याच्या तीन हात नाका येथून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा  सहप्रवासी आणि रिक्षाचालकाने विनयंभग केल्याची घटना घडलीये. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे घडले. 

Jun 9, 2017, 11:12 AM IST

आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

May 30, 2017, 02:42 PM IST

आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.

May 30, 2017, 09:53 AM IST