जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार
जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो.
May 25, 2016, 10:44 PM ISTराष्ट्रवादीच्या मंचावर मित्रपक्षांची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 07:32 PM ISTशिवस्मारकाच्या भूमिपूजनावर विनायक मेटेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 09:12 AM ISTशिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपूजन एप्रिलच्या अखेरीस : विनायक मेटे
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
Feb 18, 2016, 06:38 PM ISTमराठा आरक्षणाच्या बैठकीला 'त्या' नेत्यांची दांडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 11:25 AM ISTभाजपच्या गळ्यातील आम्ही लोढणे आहोत का? : रामदास आठवले
भाजपचे घटकपक्ष नाराज असल्याचे दिसून आले आहे. आम्ही भाजपच्या गळ्यातील लोढणे आहोत का? विकास कामे होत नाहीत, याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. भाजपने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. तो त्यांनी दिलेला शब्द पाळावा, सत्तेत १० टक्के वाटा दिला पाहिजे, अशी थेट मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तर भाजपने आम्हाला चांगली वागणून दिलेली नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
May 9, 2015, 01:47 PM ISTविधान परिषद : देसाई, वाघ-जानकर-मेटे यांना उमेवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 02:41 PM ISTमराठा आरक्षणाविषयी विनायक मेटे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 07:34 PM ISTहायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे
मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय.
Nov 14, 2014, 12:38 PM ISTभाजपनं आपला शब्द पाळावा - मेटे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2014, 11:23 PM ISTभाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.
Oct 20, 2014, 04:26 PM ISTशिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
शिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
Sep 25, 2014, 03:07 PM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM ISTघटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
Sep 24, 2014, 11:42 PM IST