विनायक मेटे

मुंबई | ३ वर्षांत उभं राहणार शिवस्मारक?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 07:58 PM IST

नवी दिल्ली | आरक्षणासाठी ऑल इंडिया जॉईंट रझर्व्हेशन कमिटीची स्थापना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 08:11 AM IST

मुंबई | विनायक मेटेंचे शिवस्मारकावरून सरकारवर गंभीर आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 03:31 PM IST

'शिवरायांच्या स्मारकाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अडथळा'

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाला मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचा अडथळा दिसून येत आहे.  

Feb 20, 2018, 02:48 PM IST

कर्जमाफीच्या विलंबावर विनायक मेटेंची टीका

कर्जमाफीच्या विलंबावर विनायक मेटेंची टीका

Jul 20, 2017, 02:24 PM IST

शिवसंग्राम आणि मला खाली खेचण्यासाठी प्रयत्न - विनायक मेटे

शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी ही कुठल्या मराठा संघटनांची नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचा-यांमध्ये होती आणि सरकारमधीलच काही लोक त्याच्या पाठीमागे आहेत असा आरोप शिवसंग्रामचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केला आहे.

Jan 11, 2017, 10:58 AM IST

उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विनायक मेटे मातोश्रीवर

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Jan 8, 2017, 09:12 PM IST

विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ

आरक्षण मिळालं नाही, तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मेटेंनी यावेळी केली. 

Jan 5, 2017, 04:43 PM IST

शिवस्मारकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ, विनायक मेटे नाराज

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारल्या जातय ही भाजपची वचनपूर्ती असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. तर शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलेय. 

Dec 23, 2016, 12:42 PM IST

विश्वासाला तडा गेला, विनायक मेटेंचा भाजपवर हल्लाबोल

मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना स्थान मिळालं पण आमच्या विश्वासाला तडा गेला. काचेला तडा गेलाय पण ती पूर्ण फुटू देऊ नका अशाच शब्दात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आपली नाराजी व्यक्त केली. 

Jul 17, 2016, 08:36 PM IST

मंत्रिमंडळात डावलल्याने विनायक मेटेंची तीव्र नाराजी

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांना संधी देण्यात आली, मात्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना वगळण्यात आले. भाजपकडून डावलले गेल्यानं मेटे प्रचंड नाराज आहेत.

Jul 8, 2016, 09:21 PM IST