पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ कागदावरच राहणार?
पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ कागदावरच राहणार?
Oct 13, 2016, 10:11 PM ISTपुरंदरचा प्रस्तावित विमानतळ कागदावरच राहणार?
जिल्ह्यात पुरंदर इथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामस्थांनी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रस्तावित विमानतळाविरोधात या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
Oct 13, 2016, 05:43 PM ISTविमानतळाजवळील उंच इमारती पाडण्याचे आदेश
मुंबई विमानतळ परिसरात निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टानं दिलेत.
Sep 1, 2016, 07:30 PM ISTविमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचेे कोर्टाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 03:13 PM ISTराजगुरूनगर जवळच्या जागेत पुणे विमानतळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 08:15 PM ISTजगातील सर्वात मोठं विमान चाचणीदरम्यान कोसळलं
इंग्लडमधील सर्वात मोठं एअरक्रॉफ्ट चाचणी दरम्यान क्रॅश झालं.
Aug 25, 2016, 05:29 PM ISTशाहरुख खानची परदेशात विमानतळावर झडती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 02:50 PM ISTशाहरुखला अडवल्याबद्दल अमेरिकेची दिलगिरी
शाहरुखला लॉस एन्जिलीस विमानतळावर अडवल्याप्रकरणी अमेरिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.
Aug 12, 2016, 02:06 PM ISTमुंबई विमानतळ जवळील इमारत पाडण्याचे न्यायालयाचे आदेश
येथील विमानतळ परिसरातील नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेली इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.
Aug 10, 2016, 10:34 PM ISTबऱ्याच दिवसांनंतर कॅमेऱ्यात कैद झाली राणी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जी हिला पाहून तुम्हालाही बरेच दिवस झाले असतील ना... पण, आता मात्र राणीला कॅमेऱ्यांनी टिपलंच.
Jul 8, 2016, 01:41 PM ISTपुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार
पुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार
May 15, 2016, 08:03 PM ISTफोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब
बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय.
May 12, 2016, 12:16 PM ISTचक्क! वॉशिंग मशिनच्या मोटरमध्ये सापडली सोन्याची बिस्कीटं
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉशिंग मशीनच्या मोटरमधून १९ बिस्कीटं हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी मोहम्मद अस्लम शेख याला अटक करण्यात आली आहे.
May 3, 2016, 04:46 PM ISTहिथ्रो विमानतळावर अक्षय कुमारला अडवलं
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Apr 7, 2016, 11:16 PM IST