तुमच्या फेसबुक अकाऊंटचाही विमा शक्य!
फेसबुक आणि ट्विटरवरील अकाउंटचाही आता विमा काढणे शक्य होणार आहे. ब्रिटनच्या एका विमा कंपनीने अकाउंट हॅक झाल्यास त्यामुळे कराव्या लागणा-या अडचणींपासून लोकांना वाचवण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे.
Oct 11, 2012, 07:24 PM ISTमहागाईला निमंत्रण दिल्यानंतर केंद्राची नवी खेळी
किरकोळ किराणा बाजारावर परेदशी कंपन्यांचा ‘एफडीआय’ बसवल्यानंतर आता ‘आम आदमी’ ची पेन्शन आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या नावाखाली युपीए सरकारने एफडीआयला शिरकाव करून दिला आहे.
Oct 5, 2012, 09:09 AM ISTगोविंदांना महापालिकेचं सुरक्षा कवच
मुंबईतली गोविंदा पथकं आणि गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं दहीहंडीवेळी अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 14, 2012, 11:45 AM IST'बोगस हेल्थ क्लेम'चा संपणार आता 'गेम'
इन्शुरन्स कंपन्यांकड़ून बोगस हेल्थ क्लेम घेणा-यांना आता जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. इन्शुरन्स कंपन्यांकडून बोगस क्लेम मंजूर करून घेणा-यांची संख्या वाढत चालल्यानं त्यांच्याविरोधात आता एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
May 4, 2012, 05:19 PM ISTआता नवा 'ड्रामा', विद्यार्थ्यांचा विमा
स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा उतरवण्याचे आदेश शिक्षण आणि परिवहन विभागानं दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या विमा योजनेचा खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागणार आहे.
Dec 16, 2011, 05:34 PM IST