विरोधक

विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

 आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Aug 8, 2017, 02:15 PM IST

मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Aug 4, 2017, 05:54 PM IST

मोपलवारांच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक

मोपलवारांच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक

Aug 3, 2017, 08:03 PM IST

इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा विधान परिषद कामकाजावर बहिष्कार

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.

Aug 2, 2017, 05:30 PM IST

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट

शेतकरी कर्जमाफीची घोषणा, जीएसटीची सुरू झालेली अंमलबजावणी, समृद्धी महामार्गला मावळलेला शिवसेनेचा विरोध, नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीनिमित मिळालेली जादा मते

Jul 23, 2017, 01:54 PM IST

११च नको, सर्व ३४ गावं महापालिकेत घ्या!

पुण्याला लागून असलेली गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण उमटले आहेत. महापालिका हद्दीलगतची केवळ अकरा गावं महापालिकेत घेण्याऐवजी सर्वच्या सर्व म्हणजे ३४ गावं महापालिकेत घेण्याची मागणी विरोधकांनी केलीय. त्याचप्रमाणे गावांच्या समावेशामुळे महापालिकेला जीएसटीपोटी मिळणारं अनुदान वाढवून देण्याची मागणी देखील विरोधकांनी केलीय

Jul 21, 2017, 06:15 PM IST

विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित

१८ विरोधीपक्षाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी आज संसदेत काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

Jul 11, 2017, 01:32 PM IST

'GSTम्हणजे अर्धी शिजलेली खिचडी'

देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. 

Jul 1, 2017, 07:22 AM IST