विरोधक

GSTच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालण्याच्या तयारीत

३० तारखेला GST लागू करण्यासाठी संसदभवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमावर काही प्रमुख विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

Jun 28, 2017, 10:04 PM IST

सत्तेत असूनही 'विरोधी' शिवसेनेबाबत भाजपमध्ये नाराजी

सत्तेत असूनही 'विरोधी' शिवसेनेबाबत भाजपमध्ये नाराजी

Jun 8, 2017, 07:43 PM IST

मुंबईच्या नालेसफाईवरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट

मुंबईतील एकूण नालेसफाईपैकी 78 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत असले तरी विरोधी पक्ष मात्र या दाव्याशी सहमत नाहीत. जी नालेसफाई केली जाते आहे ती फसवी असून नालेसफाईच्या कामात कंत्राटदार अजूनही काळेबेरे करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

May 25, 2017, 08:31 PM IST

कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

May 17, 2017, 09:31 AM IST

यूपी विधानसभेत विरोधकांनी राज्यपालांवर फेकले कागदाचे गोळे

नव्यानं अस्तित्वात आलेल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्याच विधीमंडळ अधिवेनाची सुरूवात वादळी झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी कागदाचे गोळे फेकले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

May 15, 2017, 02:39 PM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'

May 2, 2017, 04:17 PM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांनी मागणी केलीय.

May 2, 2017, 09:04 AM IST

शेतकरी कर्जमाफी प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर शरसंधान

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

Apr 18, 2017, 03:21 PM IST

अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

शेतकरी संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनः विरोधकांवर फटकेबाजी केलीय. 

Apr 16, 2017, 09:23 PM IST