नोटबंदीवरून २० दिवशीही रणकंदन
नोटाबंदीच्या मुद्यावरुन संसदेत सलग विसाव्या दिवशी विरोधकांचं रणकंदन पाहायला मिळालं.. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलंय..
Dec 15, 2016, 06:24 PM ISTसंसदेतल्या गोंधळावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:19 PM ISTफास्ट न्यूज: 10 डिसेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:43 PM ISTराहुल गांधी संसदेतली कोंडी फोडणार?
संसदेच्या अधिवेशनात नोटबंदीवरून आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
Dec 9, 2016, 08:54 AM ISTनोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...
नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
Dec 7, 2016, 11:52 PM ISTमुख्यमंत्र्यांची विरोधकांवर कडाडून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:33 PM ISTपत्रकार परिषदेत विरोधकांचे सरकारवर टीका शस्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 07:22 PM ISTआम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!
नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 27, 2016, 09:55 PM ISTनोटाबंदीविरोधात 28 रोजी विरोधकांचा देशात 'आक्रोश दिन'
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला. काहीनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. आता तर या प्रश्नावरुन राजकरण तापण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी विरोध करताना आंदोलन सुरु केलेय. २८ नोव्हेंबर रोजी, सोमवारी 'आक्रोश दिन' पाळण्यात येणार आहे.
Nov 23, 2016, 03:21 PM ISTदोन्ही सदनात नोटाबंदीवरून विरोधकांचा पुन्हा गोंधळ
लोकसभा आणि राज्यसभेत आज नोटाबंदीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. मोदींनी राज्यसभेत येऊन विरोधकांना उत्तर द्यावं या मागणीसाठी राज्यसभेत सलग पाचव्या दिवशी गोँधळ झाला. तर चर्चेनंतर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लोकसभेत गोधळ बघायला मिळला.
Nov 22, 2016, 09:54 PM ISTसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात
नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.
Nov 21, 2016, 06:26 PM IST'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'
टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे.
Nov 21, 2016, 03:55 PM ISTलोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
Nov 21, 2016, 10:58 AM ISTनांदेड : विधान परिषद निवडणुकीत विरोधक एकवटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:01 PM ISTराहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?
पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे.
Nov 11, 2016, 09:34 PM IST