विरोध

विरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं

पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 

Dec 8, 2014, 10:31 PM IST

‘एलिझाबेथ एकादशी’वर वारकऱ्यांचा बहिष्कार

परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम असा प्रतिसादही मिळाला. पण, वारकऱ्यांनी मात्र या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 20, 2014, 06:15 PM IST

पुण्‍यात हेल्‍मेटसक्‍तीला वाढता विरोध

पुण्‍यात हेल्‍मेटसक्‍तीला विरोध वाढतच चालला आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौरही हेल्‍मेटसक्‍तीच्या विरोधात रस्‍त्‍यावर उतरले. 

Nov 16, 2014, 10:24 PM IST

मुंबईला 'सीईओ' नेमण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला सेनेचा विरोध

मुंबईला 'सीईओ' नेमण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला सेनेचा विरोध

Nov 7, 2014, 08:16 PM IST

मुंबईला 'सीईओ' नेमण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला सेनेचा विरोध

मुंबईला सीईओ नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेनं जोरदार विरोध दर्शवलाय. 

Nov 7, 2014, 06:54 PM IST

भ्रष्टाचारी सुनिल जोशींना सेना आणि भाजपचाही विरोध

भ्रष्टाचारी सुनिल जोशींना सेना आणि भाजपचाही विरोध

Oct 30, 2014, 09:37 AM IST

शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध

राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे.

Oct 25, 2014, 02:47 PM IST

अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीला विरोध

 तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हिंदी भाषेचा विद्यापिठातील समावेशाच्या आदेशाला विरोध केला आहे. हिंदी दिवस नुकताच साजरा करण्यात आला त्यानंतर हिंदीचा अभ्यासक्रमातील समावेशावर जयललिता यांनी विरोध दर्शवला आहे.

Sep 18, 2014, 04:20 PM IST

विरोधानंतर शाळांतील मोदींची भाषण सक्ती मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक दिनाचं भाषण विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती नाही, असं राज्य शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलंय. तशा स्वरुपाची माहिती मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी राज्यांना दिलीय. पण काही दिवसांपूर्वी मोदींचं भाषण शाळांमध्ये दाखवणं बंधनकारक असल्याचा फतवा निघाल्यानं शाळांमध्ये धावपळ सुरू होती. अनेक ठिकांणी मोदींच्या भाषणाच्या सक्तीला विरोध होत होता.

Sep 5, 2014, 09:03 AM IST