मी सुट्टीवर जाणार नाही, राजीनामा देणार नाही - नवाझ शरीफ
पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असाताना सत्ता परिवर्तनासाठी आंदोलन होत आहे. याचे नेतृत्व इम्रान खान करीत आहे. याला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चोख उत्तर दिलेय. मी सुट्टीवर जाणार नाही शिवाय राजीनामा देणार नाही.
Sep 2, 2014, 02:09 PM ISTझारखंडमध्ये जिंदाल स्टिल अॅण्ड पॉवरच्या प्रकल्पाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 01:38 PM ISTराज ठाकरेंचा वेगळ्या विदर्भाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 08:11 PM ISTमनसेच्या 'थीम पार्क'ला शिवसेनेचं ग्रहण?
मनसेच्या अम्युझमेंट पार्कला शिवसेनेचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झालीये. ज्या जागेवर हे पार्क उभं रहाणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीये. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय.
Aug 23, 2014, 12:06 PM ISTधनगर आरक्षणास आदिवासी समाजाचा विरोध
Jul 28, 2014, 08:36 PM ISTराज यांचा फेरीवाला सर्वेक्षणाला विरोध
Jul 24, 2014, 07:50 PM ISTराज ठाकरे आक्रमक, फेरीवाला सर्वेक्षणाला विरोध
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी सर्वेक्षणाला विरोध केलाय.
Jul 24, 2014, 06:44 PM ISTफेरीवाल्यांच्या सर्व्हेक्षणाला मनसेचा विरोध
Jul 23, 2014, 01:37 PM ISTमराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय.
Jul 8, 2014, 05:26 PM IST‘मराठा जात नाही तर एक भाषिक समूदाय'
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर यांनी दिवाणी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. मराठा ही जात नसून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय आहे.
Jun 28, 2014, 09:38 AM ISTरेल्वे भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रेलरोको
Jun 25, 2014, 11:59 AM ISTउदयनराजेंची पक्षाविरोधात भूमिका
Jun 25, 2014, 11:58 AM ISTरेल्वे भाडेवाढीला काँग्रेसचा विरोध
Jun 24, 2014, 07:14 PM ISTसोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.
Jun 20, 2014, 09:25 PM ISTप्रियंका गांधींना नेमका कुणाचा विरोध?
भाजपचे पंतप्रधान पदाचे उममेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी-वडेरा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्ष नेतृत्वानं याला मात्र विरोध दर्शवला होता.
Apr 14, 2014, 11:03 PM IST