अमृता राव आज अडकणार 'विवाह'बंधनात
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम आहे असंच म्हणावं लागेल.
May 15, 2016, 04:07 PM ISTदेशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात?
देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
May 14, 2016, 06:03 PM ISTसलमान खान यावर्षाच्या अखेरीस विवाह बंधनात अडकणार
मिस्टर दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या वर्षाच्या अखेरीस तो लग्न करण्याचे निश्चित आहे. त्यामुळे मी लग्न नाही करणार असा सांगणारा सल्लू चक्क बोहल्यावर चढत आहे.
May 6, 2016, 04:10 PM ISTफोटो : बिपाशा - करणच्या लग्नातले काही क्षण...
अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर अखेर विवाहबंधनात अडकलेत.
May 1, 2016, 08:22 AM ISTबिपाशा बासू आणि करण सिंग लग्नाच्या बेडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2016, 01:19 PM ISTव्हिडिओ : सरकारच्या नाकावर टिच्चून ५ वर्षांच्या चिमुरडीचा विवाह!
'स्त्री भ्रूण हत्या करू नका' असं कितीही ओरडून सांगितलं... बेटी बचाओ, बेटी पढाओचे कितीही नारे लगावले... तरी या समाजाची बदलायची तयारीच नाही... राजस्थानातल्या चित्तौढगडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं... ज्या चिमुकलीला धड चालताही येत नाही, त्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं सात फेरे घेतले... हृदय पिळवटून टाकणारं हे दृश्य होतं....
Apr 22, 2016, 01:54 PM ISTअमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द
अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता.
Apr 21, 2016, 03:48 PM ISTवायरल व्हिडिओ : पुरुष लग्न का करतात?
पुरुष विवाह का करतात? हा प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Apr 21, 2016, 10:22 AM ISTपसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?
मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.
Apr 15, 2016, 08:04 PM ISTसोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?
बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...
Apr 15, 2016, 11:19 AM ISTवयाच्या ३२ वर्षानंतर लग्न केल्यास काय असतो धोका
अनेक लोकं करिअरच्या बाबतीत एवढे गुगं होऊन जातात की त्यांना आपलं वय वाढंत चाललंय याकडे लक्षच नसतं. अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Apr 13, 2016, 07:03 PM ISTप्रत्युषा आत्महत्या : राहुलच्या पहिल्या लग्नाचे फोटो समोर
'बालिकावधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय. याच दरम्यान, राहुलच्या पहिल्या लग्नाचे काही फोटो समोर आलेत.
Apr 8, 2016, 05:26 PM ISTगरीब तरुणाशी लग्नासाठी श्रीमंती धुडकावून तिने थाटला झोपडीत संसार
अहमदाबाद : प्रेमाला कसलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं.
Apr 8, 2016, 03:45 PM ISTतुमच्या प्रिय मित्रासोबत करा लग्न
तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय तर मग हे अगोदर जाणून घ्या. विवाहित जीवन हे आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. वैवाहिक जीवनानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यामुळे विवाह करतांना काही गोष्टींचा खूप विचार केला गेला पाहिजे.
Apr 3, 2016, 08:37 PM ISTजगातील सर्वात शाही आणि तेवढाच महागडा विवाह
मुंबई : सध्या प्रचंड आर्थिक संकटातून जाणाऱ्या कझाकिस्तानात पार पडलेले एक लग्न जगातील सर्वात महागडे ठरलेय.
Mar 31, 2016, 11:24 AM IST