जुन्नरमधल्या या लग्नाचं पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक
लग्न समारंभ म्हटलं की पाहुणेरावळे, मानसन्मान ओघानं आलंच... पण, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर नारायणगावमधला एक लग्न सोहळा याला अपवाद ठरला... या लग्न समारंभात सत्कारासाठी ना टोपी होती, ना फेटा, ना शाल-श्रीफळ... जुन्नरमधल्या शेतकरी संजय मेहेत्रेंच्या मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळीना केशर आंब्याच्या झाडाचं रोपटं भेट देण्यात आलं.
Aug 2, 2016, 09:21 AM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM IST'सैराटनं दिलं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन'
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यानंच जाती-पातीला मुळापासून उखडून टाकता येणं शक्य आहे, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.
Jul 23, 2016, 07:46 PM ISTकरिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!
नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय.
Jul 23, 2016, 04:22 PM ISTलग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...
मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.
Jul 20, 2016, 05:38 PM ISTPHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!
सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...
Jul 14, 2016, 09:26 AM ISTमुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!
आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय.
Jul 13, 2016, 01:10 PM ISTव्हिडिओ : पत्नीसोबत फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार निसटला आणि...
लग्न हा एखाद्याच्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो... पण, याच दिवशी तुम्हाला ओशाळून टाकणारी एखादी घटना घडली.... आणि तीही सर्वांदेखत तर...
Jul 12, 2016, 03:31 PM ISTअसा प्रसंग कुणाच्याही लग्नात येऊ नये
लग्न सर्वांसाठीच एक महत्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो, लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतात असंही म्हटलं जातं.
Jul 11, 2016, 08:37 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:24 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.
Jul 7, 2016, 07:01 PM ISTलग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले
गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.
Jun 10, 2016, 07:48 PM ISTलग्न लागल्यानंतर संगमनेरमधल्या 'आर्ची-परश्या'नं ठोकली धूम
आई-वडिलांचा विरोध असल्यानं 'सैराट' सिनेमातील हिरो - हिरोईन पळून जाताना तुम्ही पाहिले असतीलच... असेच आर्ची आणि परश्या (बदललेले नाव) संगमनेरमध्येही पाहायला मिळाले.
May 20, 2016, 03:38 PM ISTसायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट
उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.
May 18, 2016, 08:49 PM IST२० वर्षाच्या तरुणीने केला ७० वर्षाच्या पुरुषासोबत विवाह
भारतात असं म्हटलं जातं की, रिश्ते तो ऊपर से बनकर आते है. पण काही नाते असे असतात की जे आपण स्वत: बनवतो. असंच एक नातं बिहारमधल्या गया जिल्ह्यात बनलं आहे. २० वर्षाच्या लक्ष्मीने स्वइच्छेने ७० वर्षाच्या राम आशिष यांच्यासोबत विवाह केला आहे.
May 18, 2016, 07:16 PM IST